Description
डॉ. प्रभाकर गद्रे हे इतिहास संशोधन क्षेत्रातील एक अद्भूत व्यक्तिमत्त्व आहे. कोणत्याही स्वार्थाविना अखंड संशोधन चालू ठेवणारे डॉ. गद्रे यांनी २०१४ मध्ये ‘भारतीय इतिहास अनंसुधान परिषद, नवी दिल्ली, (Indian Council of Historical Reserach) या संस्थेमार्फत निवृत्तीनंतरही संशोधन शिष्यवृत्ती मिळवली. इतिहासाच्या अनेक प्राध्यापकांना अशा प्रकारच्या संशोधन संस्थांविषयी माहितीही नसते; ही वास्तविकता आहे. ICHR च्या आर्थिक अनुदानातून डॉ. गद्रे यांनी इंग्लंडमध्ये जाऊन लंडनमधील ब्रिटिशानी मराठयांच्या इतिहासविषयक अप्रकाशित मोडी कागदपत्रांचा बारकाईने अभ्यास केला. चंद्रपूरविषयक ही कागदपत्रे भारतात आणून प्रस्तुत ग्रंथाद्वारे ती प्रथमच लिप्यंतरित होत आहेत.
Reviews
There are no reviews yet.