Description
दर्जेदार वर्दी सिरीज
जिद्द मनाची, ताकद पायाची,
खेळ मस्तीचा, नाद भरतीचा…
- 2023 च्या पॅटर्नला अनुसरून मांडणी
- 2024 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी खास स्ट्रेटेजी
- गणित व बुद्धिमत्ता या घटकांचे 2021 व 2023 वर्षांतील सर्व प्रश्न
- तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून प्रश्नाचे घटकनिहाय दर्जेदार विश्लेषण
- प्रत्येक प्रश्नाचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण
- जिल्हा पोलीस, SRPF, जेल पोलीस, चालक, रेल्वे पोलीस या पदांसाठी उपयुक्त

Reviews
There are no reviews yet.