छत्रपती राजाराम महाराज जीवन व कार्य

70.00

10 in stock

पुस्तकाचे नाव छत्रपती राजाराम महाराज जीवन व कार्य
लेखक मोगल जाधव
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ५६
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १०० ग्रॅम
Category:

Description

राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत मराठा वीरांनी व मुत्सद्द्यांनी संगनमताने औरंगजेब बादशहास शाह दिला.  रियासतकार म्हणतात, ”नाना प्रकारच्या अडचणींतून मार्ग काढून मराठमंडळाने  स्वार्थत्यागपूर्वक बादशहाशी जो अपूर्व झगडा केला त्यास इतिहासात ‘स्वातंत्र्याचे युद्ध’ असे नांव कायमचे मिळालें आहे. ” राजाराम महाराजांचा स्वभाव शांत होता.  प्रल्हाद निराजी व रामचंद्रपंत अमात्य यांच्यासारखे मुत्सद्दी, संताजी – धनाजीसारखे रणवीर, खंडो बल्लाळ व परशुराम त्रिंबक यांच्यासारखे एकनिष्ठ सरदार राजाराम महाराजांना लाभल्यामुळे त्यांनी शत्रूला खंबीरपणे तोंड दिले.  तत्कालीन लेखकांनी राजाराम महाराजांना  ‘स्थिरबुद्धी’ हे विशेषण दिले. 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “छत्रपती राजाराम महाराज जीवन व कार्य”

Your email address will not be published. Required fields are marked *