Description
मुर्तीपुजकांच्या या देशात अनेक वेळा दगडालादेखील देव समजून पुजलं जातं, त्याच्यात देवत्व पाहिलं जातं, त्याचा उदोउदो केला जातो, जयजयकार केला जातो… काही लुबाडी पुजारी मग या दगडाचं माहात्म्य सांगण्यास सुरुवात करतात, पोथ्या लिहितात, भक्तांना त्याची पारायणं करण्यास शिकवितात. मात्र हा देव नसून दगड आहे, हे सांगण्याचं खुबीनं टाळतात. असंच काहीसं आज…. आपल्या भोवताली सर्रास घडत आहे. भ्रमित जीव देवत्व पावलेल्यांकडे पाठ फिरवून दगडावर माथा झुकविण्यात स्वतःला धन्य समजत आहेत.
Reviews
There are no reviews yet.