Description
एकेकाळी सहजपणे लग्न होत, आता विचारपूर्वक विवाह केले जातात. नियोजनपूर्वक मुलामुलींना जन्म दिला जातो. पालकत्व सजगपणे राबवलं जात. विचारपूर्वक नियोजनबद्ध पालकत्व राबवलं, तर त्यातून घडणारी पिढी पौगंडावस्थेत मानसिक झंझावाताचा काळ समर्थपणे पार करू शकेल. तारुण्यात पदार्पण करताना परिपक्व व्यक्तिमत्व त्यांच्यात घडलेलं असेल. सुजाण पालकत्वानं अधिक निरोगी व कार्यक्षम पिढी तयार होईल. मात्र त्यासाठी आपण जाणीवपूर्वक आपल्या पालकत्वाचं संगोपन करायला हवं.
Reviews
There are no reviews yet.