नॉइज

405.00

Out of stock

पुस्तकाचे नाव नॉइज
लेखक ऑलिव्हीए  सीबनी, डॅनियल कानेमन
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ३५२
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ३१४ ग्रॅम

Description

‘एक खरोखरी नवीन कल्पना, जी इतकी महत्त्वाची आहे, की तुम्ही ताबडतोब तिला प्रत्यक्षात उतरवाल. एक मास्टरपीस’

अँजेला डकवर्थ – ग्रिट या जगप्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका.

जिथेजिथे मानवी जजमेंट आहे, तिथेतिथे नॉईज असतोच.

कल्पना करा की, एकाच शहरातले दोन डॉक्टर्स समान पेशंट्सच्या बाबतीत वेगवेगळं निदान करत आहेत किंवा समान गुन्ह्यांसाठी दोन न्यायाधीश वेगवेगळी शिक्षा ठोठावत आहेत. आता आणखी कल्पना करा की, हाच डॉक्टर किंवा हाच न्यायाधीश बुधवारऐवजी सोमवार असेल तर, किंवा त्यांचं जेवण झालं नसेल तर वेगळा निर्णय घेत आहेत. ही नॉईजची उदाहरणं आहेत
: समान असायला हव्यात अशा जजमेंट्समधली परिवर्तनीयता

(व्हेरिएबिलिटी).

विविध क्षेत्रांत वैद्यकीय, विधी, सार्वजनिक आरोग्य, आर्थिक भाकितं – (फोरकास्टिंग), न्यायवैद्यकशास्त्र, बालसुरक्षा, क्रिएटिव्ह स्ट्रॅटेजी, परफॉर्मन्स रिव्ह्यू आणि नोकरभरती – नॉईज कशा प्रकारे चुका निर्माण करतो, हे डॅनियल कानेमन, ऑलिव्हिए सिबनी आणि कॅस सनस्टाईन यांनी या पुस्तकात दाखवून दिलं आहे.

आपल्याला वाटतं, त्यापेक्षा जास्त प्रमाणात आपण वाईट जजमेंट्स करत असतो. थिंकिंग, फास्ट अँड स्लो व नज या आंतरराष्ट्रीय बेस्टसेलर्सपासून स्फूर्ती घेत, आणि अत्यंत नव्या कल्पनांनी ओतप्रोत भरलेल्या या पुस्तकात आपल्या निर्णयप्रक्रियेवर कशामुळे मर्यादा येतात, हे विशद केलं आहे, तसंच आपली विचार करण्याची पद्धत सुधारण्यासाठी ठोस मार्गही सुचवले आहेत.

 

 

 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “नॉइज”

Your email address will not be published. Required fields are marked *