फुलनदेवीचा संघर्ष

20.00

1 in stock

पुस्तकाचे नाव फुलनदेवीचा संघर्ष
लेखक शितल सोनाई
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ३२
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ३० ग्रॅम

Description

प्राचीन काळापासून वर्तमान भारताच्या मातीत अनगिनत फूलन वर्ण, जाती, पुरूष सत्ताक व मनुवादी दलित पुरुषसत्ताक समाज व्यवस्थेच्या बळी ठरल्या आहेत. कुणाला न्याय मिळाला असे ऐकिवात नाही. जातीवादाच्या दर्प गंधाने पिसाळलेली ब्राह्मणवादी श्वापदे कधी कुणाचा लचका तोडतील याचा नेम नाही. अशा भीषण स्थितीत फुलनची एक मानव प्राणी म्हणून जगण्याची स्वाभाविक इच्छा तिच्या अस्तित्वावर घाला घालणारी ठरली.  अजाणत्या वयात, गवसेल त्या मार्गाने ती धावत होती.  अनथक  वणव्याच्या आगीत तिच्या जीवनाची देना थांबली ती तिच्या मरणातच !

हे पुस्तक फुलन देवीच्या जीवनाच्या परवडीची कहानी सांगते.  इथे कुणी तिची समीक्षा कारु शकत नाही.  जर-तर चे वाद ही करू शकत नाही.  फुलनने बंदूक उचलली ती जगण्यासाठी, आत्मसन्मानासाठी.  कुणाचा जीव घेण्यासाठी नव्हे !

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “फुलनदेवीचा संघर्ष”

Your email address will not be published. Required fields are marked *