सेपियन्स : मानवजातीचा अनोखा इतिहास । युव्हाल नोआ हरारी

माणूस, पृथ्वीवरील एक अदभूत असा प्राणी; त्याने आपल्या बुद्धीच्या जोरावर आपले अस्तित्व तर सिद्ध केलचं आणि इतरांनाही अस्तित्व बहाल केले. माणसाचा इतिहास पाहायचा तर तो थक्क आणि चकित करणारा आहे. 4 लाख वर्षापूर्वी आपले पूर्वज या पृथ्वीवर अवतरले आणि 1 लाख वर्षापूर्वी “माणूस” या पृथ्वीवर निर्माण झाला. आपल्या पूर्वजांचा आणि आपला; माकडापासून माणसापर्यंतचा मानवजातीचा इतिहास मर्मभेदी मांडणी करणारं आणि भविष्यातील थरारक शक्यतांचं भाकीत करणारं इंटरनॅशनल बेस्टसेलर असलेले व 30 हुन अधिक भाषेत अनुवादित झालेले पुस्तक म्हणजे सेपियन्स या पुस्तकाचा मराठीत अनुवाद सेपियन्स : मानवजातीचा अनोखा इतिहास या नावाने प्रकाशित झाला असून युव्हाल नोआ हरारी हे या पुस्तकाचे लेखक असुन या पुस्तकाची पाने 448 असून आकार 5.5″×8.5″ इंच आहे. पुस्तकाची किंमत 500 रुपये असून पुस्तकाची अनुक्रमणिका खालील प्रमाणे.

इतिहासाची कालरेषा
विभाग एक : बोधात्मक क्रांती
1। बिनमहत्वाचा प्राणी
2। ज्ञानवृक्ष
3। आदम आणि इव्ह यांच्या आयुष्यातला एक दिवस
4। पूर

विभाग दोन : कृषिक्रांती
5। इतिहासातली सर्वात मोठी फसवेगिरी
6। पिरॉमिडचे बांधकाम
7। स्मरणशक्तीवर जास्त ओझं
8। इतिहासात न्यायाला थारा नाही

विभाग तीन : माणसांचं एकीकरण
9 । इतिहासाची दिशा
10 । पैशाचा सुगंध
11 । साम्राज्यांची मर्मदृष्टी
12 । धर्माचा कायदा
13 । यशाचं गुपित

विभाग चार : वैज्ञानिक क्रांती
14 । अज्ञानाचा शोध
15 । विज्ञान आणि साम्राज्य यांची हातमिळवणी
16 । भांडवलशाही पंथ
17 । उद्योगाची चक्र
18 । निरंतर क्रांती
19 । … आणि ते सुखेनैव जगले
20 । होमो सेपिअन्सचा शेवट
उपसंहार : पशु जो ईश्वर बनला

सेपियन्स : मानवजातीचा अनोखा इतिहास हे पुस्तक आपल्याला हवे असल्यास हे पुस्तक आमच्याकडे उपलब्ध आहे. हे पुस्तक वाचण्याची, समजून घेण्याची आपल्याला इच्छा असल्यास किंवा आपल्याला, आपल्या मित्राला हे पुस्तक हवे असल्यास कृपया आम्हाला त्वरीत आपले पूर्ण नाव, पत्ता, पिनकोड सहित आणि ईमेल आयडी असल्यास सनय प्रकाशनाच्या व्हाट्स अप (Whats app) च्या 8652121912 । 8626085734 । 8180031734 । 9096596768 या नंबर वर पाठवा किंवा 8180031733 । 9860429134 । या नंबर वर आम्हाला त्वरित फोन करा. आम्ही हे पुस्तक आपल्यापर्यंत घरपोहच करू. भारतात कोठेही कोणताही पोस्टेज वेगळा न आकारता कृपया यांची नोंद घ्यावी. धन्यवाद । आम्ही आपले आभारी आहोत.
●●

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *