विद्रोही कवी, विचारवंत व दलित साहित्यात परिवर्तन घडवणारे लेखक. बौद्ध-दलित चळवळीचे धडाडीचे नेते, दलित पँथर या संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष म्हणजेच नामदेव ढसाळ. आपल्या कवितेतून आणि लेखनातून मुजोर व्यवस्थेला सुरुंग लावणारे विद्रोही कवी म्हणजेच नामदेव ढसाळ. “गांडू बगीचा” या आपल्या कवीतेत देवा विषयी नामदेव ढसाळ म्हणतात- थु तिच्या मायला, एकदा तरी भडव्याने तोंड दाखवावे, मुंगसा सारखे…
खंडाचे नाव : समग्र नामदेव ढसाळ भाग १
संपादक : *मलिका अमर शेख
आकार : *८”× १२” इंच
बांधणी : पुठ्ठा बांधणी
पाने : ६३२
वजन : २ किलो
किंमत : १००० ₹ (टपाल खर्च सहित)
खंडातील पुस्तके अनुक्रम
● भूमिका
● एका ज्वालामुखीची जन्मकथा
०१ । गोलपीठा
०२ । मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलविले
०३ । आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र : प्रियदर्शनी
०४ । तुही यत्ता कंची? तुही यत्ता
०५ । खेळ
०६ । गांडू बगीचा
०७ । या सत्तेत जीव रमत नाही
०८ । मी मारिले सूर्याच्या रथाचे सात घोडे
०९ । निर्वाना अगोदरची पीडा
१० । नवीन अप्रकाशित कविता
११ । हाडकी हाडवळा'(कादंबरी)
१२ । निगेटिव्ह स्पेस'(कादंबरी)
१३ । माझं शापित बालपण
१४ । नामदेव ढसाळ यांची चित्रशैली
(थोड्याच प्रती शिल्लक) भारतात कोठेही हे पुस्तक पाठवण्याचा टपाल खर्च घेतला जाणार नाही. संपर्क करा. सनय प्रकाशन । 8652121912 । 9096596768 । 8626085734 । 8180031734 । 8180031733 । 9860429134 । धन्यवाद.
◆◆