रावण म्हणजे *आसमंत भेदणारी महत्त्वाकांक्षा, प्रबळ इच्छाशक्ती, दृढ आत्मविश्वास, धैये, सामर्थ्य, न्याय-नित्तीमत्ता आदी गुणांनी संपन्न; बुद्धीच्या जोरावर स्वतःचं साम्राज्य उभं करणारा राक्षसांचा राजा *रावण*. राक्षस बहुजन संस्कृतीचा पाय रचणारा राक्षस की रक्षक. दर्शन, व्यापार, राज्यशास्त्र, आयर्वेद या अनेक विषयात पांडित्य मिळवूनही खलनायल ठरवलेला. शिवाची भक्ती करणारा आणि आपल्याला शक्तीच्या बळावर सोन्याची लंका निर्माण करणारा *रावण : राजा राक्षसांचा*
*कोण होता रावण ?, का पळवली सीता ?, रावण नायक का खलनायक ?, राम रावण यांच्यातील सांस्कृतिक संघर्ष का उभा केला गेला., या आणि असंख्य प्रश्नांची उत्तरे मिळतात *रावण : राजा राक्षसांचा* या कादंबरीतून नुकतीच प्रकाशित झालेली, हातोहात पहिली आवृत्ती संपलेली आणि रावणाविषयी विचार करायला लावणारी शरद तांदळे लिखित कादंबरी म्हणजे रावण : राजा राक्षसांचा
सूंदर मुख्यपृष्ठ, विचार करायला लावणारे संवाद, सहज सोपी भाषा शैली, आणि सांस्कृतिक संघर्षांवर केलेले भाष्य ही कादंबरीची काही ठळक वैशिष्ट्ये नोंदवत कादंबरी आपल्याला घेऊन जाते सोन्याच्या लेंकेत आणि विचारते मी खरोखर खलनायक होतो, की स्वसामर्थ्यावर उभा राहिलेला महानायक.
रावण : राजा राक्षसांचा या कांदबरी पाने 432 असून किंमत फक्त 350 (कांदबरी पाठवण्याचा टपाल खर्च घेतला जाणार नाही.) आकार 5.5×8.5″ इंच, कादंबरीचा अनुक्रम खालील प्रमाणे.
1. मी
2. पौलस्त्स-जीवनाचा प्रकाश
3. इतिहास
4. नर्मदा परिक्रमा
5. ज्ञानर्जन
6. ब्रम्हदेव
7. बंडखोर
8. आई
9. मी मरणार नाही
10. क्रूरता
11. दक्षिणेकडे
12. राजा राक्षसांचा
13. शुक्राचार्य
14. लंका
15. विवाह
16. प्रतिशोधाचा शेवट
17. रावण
18. आर्यवर्त
19. यम आणि वरुण
20. मातृहत्या
21. लंकानिर्मिती
22. इंद्रजित
23. शूर्पणखा
24. सीता
25. स्री-मन
26. वाली हत्या
27. लंकादहन
28.युद्धप्रारंभ
29. संपलो
रावण : राजा राक्षसांचा ही कांदबरी आपल्याला हवी असल्यास आमच्याकडे उपलब्ध आहे. आपल्याला ही कादंबरी वाचण्याची, समजून घेण्याची इच्छा असल्यास किंवा आपल्या मित्राला ही कादंबरी हवी असल्यास कृपया आम्हाला त्वरीत आपले पूर्ण नाव, पत्ता, पिनकोड सहित आणि ईमेल आयडी असल्यास सनय प्रकाशनाच्या व्हाट्स अप (Whats app) च्या 8652121912 । 8626085734 । 8180031734 । 9096596768 या नंबर वर पाठवा किंवा 8180031733 । 9860429134 । या नंबर वर आम्हाला त्वरित फोन करा. आम्ही ही कादंबरी आपल्यापर्यंत घरपोहच करू. भारतात कोठेही कोणताही पोस्टेज वेगळा न आकारता कृपया यांची नोंद घ्यावी. धन्यवाद । आम्ही आपले आभारी आहोत.💐💐