हिंदुराष्ट्रवाद : स्वा. सावरकरांचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा । डॉ.रावसाहेब कसबे

हिंदुराष्ट्रवाद : स्वा. सावरकरांचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा

डॉ.रावसाहेब कसबे हे महाराष्ट्रातील विचारवंतांपैकी एक अग्रगण्य नाव, राजकीय विश्लेषक ही त्यांची अजुन एक ओळख.1994 ला त्यांचे हिंदू-मुस्लिम प्रश्न आणि सावरकरांचा हिंदुराष्ट्रवाद हा ग्रंथ प्रकाशित झाला. पुस्तकाने वैचारीक क्षेत्रात एक वादळ उभे केले आणि पुस्तक कमी कालावधीतच आऊट ऑफ प्रिंट झाले. नुकतीच या पुस्तकाची सुधारित आवृत्ती हिंदुराष्ट्रवाद : स्वा. सावरकरांचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा या नावाने प्रकाशित झाली असून सदर ग्रंथ हिंदू-मुस्लिम प्रश्नानाचे मूळ शोधणारा, ते सोडवण्यासाठी मार्ग स्पष्ट करणारा, हिंदू-मुस्लिम अध्यात्मिक राजकारणावर प्रकाश टाकणारा , गांधी आणि आंबेडकरांच्या मलिन केलेल्या प्रतिमांना उजाळा देणारा, सावरकरांच्या जीवन-अस्तित्वाचे मानसशास्त्रीय स्पष्टीकरण करणारा आणि आणि सावरकरांच्या हिंदुराष्ट्रवादाची समीक्षा करणारा आहे. पुस्तकाची पाने 444 असून पुस्तकाचा आकार 6″×9.5″ इंच आहे. पुस्तकाची किंमत 450 रुपये आहे. पुस्तकाची अनुक्रमणिका खालील प्रमाणे.

विभाग पहिला : सावरकरांचे हिंदुराष्ट्रवाद
प्रकरण 1। सावरकरांचे धर्मचिंतन

प्रकरण 2। सावरकरांचे समाजचिंतन

प्रकरण 3 । सावरकरांचे राजकीय चिंतन

विभाग दुसरा : हिंदुराष्ट्रवाद आणि मुस्लिम मूलतत्त्ववाद
प्रकरण 4 । हिंदू आणि मुस्लिम राजकारण ‘अध्यात्मिक’ स्वरूप
1। गोळवलकर गुरुजींचे अध्यात्मिक राजकारण
2 । मुस्लिम विश्वराज्याचे स्वरूप
3 । हिंदू राज्यव्यवस्थेचे स्वरूप

प्रकरण 5 । हिंदुराष्ट्रवाद आणि मुस्लिम विश्वराज्य : तत्व आणि व्यवहार
1। हिंदुराष्ट्रवादाची समीक्षा
2 । मुस्लिम धर्माधतेचे स्वरूप
3 । भारतीय राजकारणाचे भवितव्य

◆ तळटीपा
◆ संदर्भग्रंथ
◆ संदर्भसूची

हिंदुराष्ट्रवाद : स्वा. सावरकरांचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हा ग्रंथ आपल्याला हवा असल्यास हा ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहे. हा ग्रंथ अभ्यासक, शिक्षक, संशोधक, व्याख्याते, विद्यार्थी, यांच्यासाठी खुप उपयुक्त असा आहे. हा ग्रंथ वाचण्याची, समजून घेण्याची आपल्याला इच्छा असल्यास किंवा आपल्याला, आपल्या मित्राला हा ग्रंथ हवा असल्यास कृपया आम्हाला त्वरीत आपले पूर्ण नाव, पत्ता, पिनकोड सहित आणि ईमेल आयडी असल्यास सनय प्रकाशनाच्या व्हाट्स अप (Whats app) च्या 8652121912 । 8626085734 । 8180031734 । 9096596768 या नंबर वर पाठवा किंवा 8180031733 । 9860429134 । या नंबर वर आम्हाला त्वरित फोन करा. आम्ही हा ग्रंथ आपल्यापर्यंत घरपोहच करू. भारतात कोठेही कोणताही पोस्टज वेगळा न आकारता कृपया यांची नोंद घ्यावी. धन्यवाद । आम्ही आपले आभारी आहोत.
●●

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *