बुधभूषण । छत्रपती संभाजीराजे भोसले

*छत्रपती संभाजीराजांच्या* सिद्धहस्त लेखणीतून साकारलेले ग्रंथ म्हणजे *”बुधभूषण”* आणि *’नायिका-भेद, नखशिख व सातशतक”* बुध म्हणजे शहाणा, विद्वान व भूषण म्हणजे दागिना असा अर्थ असलेला हा ग्रंथ म्हणजे *”बुधभूषण”* सुमारे 340 वर्षापूर्वी छत्रपती संभाजीराजांनी हा ग्रंथ संस्कृतमधे लिहला.1926 साली वेलणकर यांनी हा संपादित करून त्याचे इंग्रजीत भाषांतर केले.2007 ला डॉ.प्रभाकर ताकवले यांनी हया ग्रंथाचा मराठी अनुवाद केला आणि शैलजा मोळक यांनी हा ग्रंथ संपादित करून हा ग्रंथ मराठी वाचकांच्यासाठी प्रकाशित केला. *”बुधभूषण”* या ग्रंथात सुमारे 883 संस्कृत श्लोक असून राजनीती आणि विद्वान माणसांच्या अंगी कोणते गुण असावे यांची सखोल चर्चा ग्रंथात केली आहे. तसेच अनेक विषयावर भाष्य केलेले आहे. ग्रंथाची व्यापकता आणि व्याप्ती प्रचंड मोठी असल्याने येथे नमुद करणे शक्य नाही. हे ग्रंथ म्हणजे छत्रपती संभाजीराजांना दूषणे देणाऱ्यांच्या तोंडात मारलेली ही चपराकच होय. हया ग्रंथातील ज्ञान सामान्य लोकांच्यापर्यंत पोहचू नये म्हणून अनेक संघटना काम करत असलेल्या दिसतात हयाची नोंद वाचकांनी घ्यावी ही विनंती. या ग्रंथात संस्कृत श्लोक आणि त्यांचे मराठी भाषांतर दिलेले आहे. ग्रंथाची पाने 350 आणि 112 असून पुस्तकाची बांधणी पुठ्ठा बांधणी असून दोन्ही पुस्तकांची किंमत फक्त 400 रूपये आहे. हे दोन ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहे. हे ग्रंथ वाचण्याची, समजून घेण्याची आपल्याला इच्छा असल्यास किंवा आपल्याला, आपल्या मित्राला हे दोन ग्रंथ हवे असल्यास कृपया आम्हाला त्वरीत आपले पूर्ण नाव, पत्ता, पिनकोड सहित आणि ईमेल आयडी असल्यास *सनय प्रकाशनाच्या व्हाट्स अपच्या 8652121912 । 9096596768 8626085734। 8180031734 या नंबर वर पाठवा किंवा 8180031733 9860429134 या नंबरवर आम्हाला त्वरित फोन करा.* आम्ही हे ग्रंथ आपल्यापर्यंत *घरपोहच* करू. हे ग्रंथ आपल्याला *भारतात कोठेही घरपोहच मिळेल.* हे ग्रंथ पाठवण्याचा *टपाल खर्च घेतला जाणार नाही* यांची नोंद घ्यावी. धन्यवाद आम्ही आपले आभारी आहोत. ◆◆

One thought on “बुधभूषण । छत्रपती संभाजीराजे भोसले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *