महात्मा फुले गौरव ग्रंथ । प्रा. हरी नरके

*सुवर्णसंधी, सुवर्णसंधी या संधीचा लाभ घ्या.*

ग्रंथाचे नाव : *महात्मा फुले गौरव ग्रंथ*

ग्रंथाचे संपादक : *प्रा. हरी नरके*

ग्रंथाची एकूण पाने : *822*

ग्रंथाचे वजन : *1 किलो 400 ग्रॅम*

ग्रंथाचा आकार : *7.5″× 10″ इंच*

ग्रंथाची बांधणी : *पुठ्ठा बांधणी*

ग्रंथाची भाषा : *मराठी*

ग्रंथातील एकुण लेख : *48*

ग्रंथाची सरकारी सवलत किंमत : *फक्त 100 रुपये.* (पोस्टेज/टपाल खर्च वेगळा घेतला जाईल.) *

ग्रंथातील परिशिष्टे : *10*

(आजच आपली प्रत बुक करा. थोड्याच प्रती शिल्लक आहेत याची नोंद घ्यावी. ही माहिती जास्तीत जास्त आपल्या नातेवाईक, मित्र, बांधव यांना पाठवा ही नम्र विनंती.)* या दुर्मिळ आणि महत्वाच्या अनुक्रमणिका 16 पानांची असून खूप मोठी आहे विस्तारभयास्तव येथे देणे शक्य नाही. *महात्मा फुले गौरव ग्रंथ* हा ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहे. हा ग्रंथ वाचण्याची, समजून घेण्याची आपल्या इच्छा असल्यास किंवा आपल्याला, आपल्या मित्राला हा ग्रंथ हवे असल्यास कृपया आम्हाला त्वरीत आपले *पूर्ण नाव, पत्ता, पिनकोड सहित आणि ईमेल आयडी* असल्यास *सनय प्रकाशनाच्या व्हाट्स अप (Whats app) च्या 8652121912 । 8626085734 । 8180031734 । 9096596768 या नंबर वर पाठवा किंवा 8180031733 । 9860429134 ।* या नंबर वर आम्हाला त्वरित फोन करा. आम्ही हा ग्रंथ आपल्यापर्यंत *घरपोहच* करू. *भारतात कोठेही, पुस्तक (ग्रंथ) पाठवण्याचा पोस्टेज/टपाल खर्च वेगळा घेतला जाईल. कृपया याची नोंद घ्यावी.* धन्यवाद । आम्ही आपले आभारी आहोत.

Copyright www.sanaybooks.com सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

हिंदुराष्ट्रवाद : स्वा. सावरकरांचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा । डॉ.रावसाहेब कसबे

हिंदुराष्ट्रवाद : स्वा. सावरकरांचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा

डॉ.रावसाहेब कसबे हे महाराष्ट्रातील विचारवंतांपैकी एक अग्रगण्य नाव, राजकीय विश्लेषक ही त्यांची अजुन एक ओळख.1994 ला त्यांचे हिंदू-मुस्लिम प्रश्न आणि सावरकरांचा हिंदुराष्ट्रवाद हा ग्रंथ प्रकाशित झाला. पुस्तकाने वैचारीक क्षेत्रात एक वादळ उभे केले आणि पुस्तक कमी कालावधीतच आऊट ऑफ प्रिंट झाले. नुकतीच या पुस्तकाची सुधारित आवृत्ती हिंदुराष्ट्रवाद : स्वा. सावरकरांचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा या नावाने प्रकाशित झाली असून सदर ग्रंथ हिंदू-मुस्लिम प्रश्नानाचे मूळ शोधणारा, ते सोडवण्यासाठी मार्ग स्पष्ट करणारा, हिंदू-मुस्लिम अध्यात्मिक राजकारणावर प्रकाश टाकणारा , गांधी आणि आंबेडकरांच्या मलिन केलेल्या प्रतिमांना उजाळा देणारा, सावरकरांच्या जीवन-अस्तित्वाचे मानसशास्त्रीय स्पष्टीकरण करणारा आणि आणि सावरकरांच्या हिंदुराष्ट्रवादाची समीक्षा करणारा आहे. पुस्तकाची पाने 444 असून पुस्तकाचा आकार 6″×9.5″ इंच आहे. पुस्तकाची किंमत 450 रुपये आहे. पुस्तकाची अनुक्रमणिका खालील प्रमाणे.

विभाग पहिला : सावरकरांचे हिंदुराष्ट्रवाद
प्रकरण 1। सावरकरांचे धर्मचिंतन

प्रकरण 2। सावरकरांचे समाजचिंतन

प्रकरण 3 । सावरकरांचे राजकीय चिंतन

विभाग दुसरा : हिंदुराष्ट्रवाद आणि मुस्लिम मूलतत्त्ववाद
प्रकरण 4 । हिंदू आणि मुस्लिम राजकारण ‘अध्यात्मिक’ स्वरूप
1। गोळवलकर गुरुजींचे अध्यात्मिक राजकारण
2 । मुस्लिम विश्वराज्याचे स्वरूप
3 । हिंदू राज्यव्यवस्थेचे स्वरूप

प्रकरण 5 । हिंदुराष्ट्रवाद आणि मुस्लिम विश्वराज्य : तत्व आणि व्यवहार
1। हिंदुराष्ट्रवादाची समीक्षा
2 । मुस्लिम धर्माधतेचे स्वरूप
3 । भारतीय राजकारणाचे भवितव्य

◆ तळटीपा
◆ संदर्भग्रंथ
◆ संदर्भसूची

हिंदुराष्ट्रवाद : स्वा. सावरकरांचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हा ग्रंथ आपल्याला हवा असल्यास हा ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहे. हा ग्रंथ अभ्यासक, शिक्षक, संशोधक, व्याख्याते, विद्यार्थी, यांच्यासाठी खुप उपयुक्त असा आहे. हा ग्रंथ वाचण्याची, समजून घेण्याची आपल्याला इच्छा असल्यास किंवा आपल्याला, आपल्या मित्राला हा ग्रंथ हवा असल्यास कृपया आम्हाला त्वरीत आपले पूर्ण नाव, पत्ता, पिनकोड सहित आणि ईमेल आयडी असल्यास सनय प्रकाशनाच्या व्हाट्स अप (Whats app) च्या 8652121912 । 8626085734 । 8180031734 । 9096596768 या नंबर वर पाठवा किंवा 8180031733 । 9860429134 । या नंबर वर आम्हाला त्वरित फोन करा. आम्ही हा ग्रंथ आपल्यापर्यंत घरपोहच करू. भारतात कोठेही कोणताही पोस्टज वेगळा न आकारता कृपया यांची नोंद घ्यावी. धन्यवाद । आम्ही आपले आभारी आहोत.
●●

विद्रोही तुकाराम । डॉ. आ. ह. साळुंखे

*डॉ. आ. ह. साळुंखे* यांनी १९९७ साली *”विद्रोही तुकाराम”* हे पुस्तक लिहले. विद्रोही या नावाचे अनेकांनी वेगळेच अर्थ काढले. आणि गैरसमज होत गेले. डॉ.आ.ह.साळुंखे आपल्या पुस्तकात म्हणतात, *विद्रोही या शब्दाचा अर्थ अन्यायाविरुध्द लढा उभारणारे असा आहे. द्रोही या शब्दाच्या अर्थाशी त्याचा काहीही संबंध नाही. शब्दाच्या अर्थाविषयी गैरसमज झाल्यामुळे हा शब्द तुकारामांचा अनादर करणारा आहे, अशी काही लोकांची भावना झाली. वस्तुतः, हा शब्द तुकारामांविषयीच्या कमालीच्या आदरभावनेने योजलेला आहे.* हया पुस्तकाचा विस्तार मोठा असून पानांची संख्या ४२० असून *किंमत ३८० रूपये* असून हे *पुस्तक १६ वेळा पुर्नमुद्रित झाले आहे.* पुस्तकाची अनुक्रमणिका* १.सिंहाचे चित्रण शेळीच्या स्वरुपात २.वेदांचा अंकित नसल्याची घोषणा ३.यातिकुळ येथे असे अप्रमाण ४.काय बा करिशी सोवळे ओवळे ? ५.कोणी गुरु नाही, कोणी शिष्य नाही ६.आम्ही नशीब लिहिणाऱ्या देवाचे स्वयंभू बाप आहोत ? ७.न्यायालयात खेचले ८.मरणाही आधी राहिलो मरोनी ९.विचारांची कत्तल ही शारीरिक हत्येपेक्षाही भीषण *संदर्भसूची *परिशिष्टे *उल्लेखसुची या प्रकरणांच्या माध्यमातून हा ग्रंथ सिद्ध होतो. हा ग्रंथ म्हणजे तुकाराम महाराजांच्या विचारांची आणि सामाजिक उंच्चीची जाणीव करून देणारा असुन सत्य जगासमोर मांडणारा असा आहे. हया ग्रंथातून तुकाराम महाराजांच्या अनेक पैलुंवर प्रकाश टाकण्यात आला असून “तुका आकाशा ऐवढा” यांची प्रचिती देणारा आहे. आपल्याला तुकाराम महाराज नक्कीच माहीत आहेत पण हया पुस्तकातून आपल्याला ते खरे तुकाराम महाराज माहीत होतील असे आम्हाला वाटते. हे पुस्तक आमच्याकडे उपलब्ध आहे. हे पुस्तक वाचण्याची, समजून घेण्याची आपल्या इच्छा असल्यास किंवा आपल्याला, आपल्या मित्राला हे पुस्तक हवे असल्यास कृपया आम्हाला त्वरीत आपले पूर्ण नाव, पत्ता, पिनकोड सहित आणि ईमेल आयडी असल्यास *सनय प्रकाशनाच्या व्हाट्स अप (Whats app) च्या 8652121912 । 8626085734 । 8180031734 । 9096596768 या नंबर वर पाठवा किंवा 8180031733 । 9860429134 ।* या नंबर वर आम्हाला त्वरित फोन करा. आम्ही हे पुस्तक आपल्यापर्यंत घरपोहच करू. भारतात कोठेही कोणताही पोस्टेज/टपाल खर्च न आकारता, कृपया यांची नोंद घ्यावी. धन्यवाद । आम्ही आपले आभारी आहोत.। ◆◆

Copyright www.sanaybooks.com. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

बुधभूषण । छत्रपती संभाजीराजे भोसले

*छत्रपती संभाजीराजांच्या* सिद्धहस्त लेखणीतून साकारलेले ग्रंथ म्हणजे *”बुधभूषण”* आणि *’नायिका-भेद, नखशिख व सातशतक”* बुध म्हणजे शहाणा, विद्वान व भूषण म्हणजे दागिना असा अर्थ असलेला हा ग्रंथ म्हणजे *”बुधभूषण”* सुमारे 340 वर्षापूर्वी छत्रपती संभाजीराजांनी हा ग्रंथ संस्कृतमधे लिहला.1926 साली वेलणकर यांनी हा संपादित करून त्याचे इंग्रजीत भाषांतर केले.2007 ला डॉ.प्रभाकर ताकवले यांनी हया ग्रंथाचा मराठी अनुवाद केला आणि शैलजा मोळक यांनी हा ग्रंथ संपादित करून हा ग्रंथ मराठी वाचकांच्यासाठी प्रकाशित केला. *”बुधभूषण”* या ग्रंथात सुमारे 883 संस्कृत श्लोक असून राजनीती आणि विद्वान माणसांच्या अंगी कोणते गुण असावे यांची सखोल चर्चा ग्रंथात केली आहे. तसेच अनेक विषयावर भाष्य केलेले आहे. ग्रंथाची व्यापकता आणि व्याप्ती प्रचंड मोठी असल्याने येथे नमुद करणे शक्य नाही. हे ग्रंथ म्हणजे छत्रपती संभाजीराजांना दूषणे देणाऱ्यांच्या तोंडात मारलेली ही चपराकच होय. हया ग्रंथातील ज्ञान सामान्य लोकांच्यापर्यंत पोहचू नये म्हणून अनेक संघटना काम करत असलेल्या दिसतात हयाची नोंद वाचकांनी घ्यावी ही विनंती. या ग्रंथात संस्कृत श्लोक आणि त्यांचे मराठी भाषांतर दिलेले आहे. ग्रंथाची पाने 350 आणि 112 असून पुस्तकाची बांधणी पुठ्ठा बांधणी असून दोन्ही पुस्तकांची किंमत फक्त 400 रूपये आहे. हे दोन ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहे. हे ग्रंथ वाचण्याची, समजून घेण्याची आपल्याला इच्छा असल्यास किंवा आपल्याला, आपल्या मित्राला हे दोन ग्रंथ हवे असल्यास कृपया आम्हाला त्वरीत आपले पूर्ण नाव, पत्ता, पिनकोड सहित आणि ईमेल आयडी असल्यास *सनय प्रकाशनाच्या व्हाट्स अपच्या 8652121912 । 9096596768 8626085734। 8180031734 या नंबर वर पाठवा किंवा 8180031733 9860429134 या नंबरवर आम्हाला त्वरित फोन करा.* आम्ही हे ग्रंथ आपल्यापर्यंत *घरपोहच* करू. हे ग्रंथ आपल्याला *भारतात कोठेही घरपोहच मिळेल.* हे ग्रंथ पाठवण्याचा *टपाल खर्च घेतला जाणार नाही* यांची नोंद घ्यावी. धन्यवाद आम्ही आपले आभारी आहोत. ◆◆

सेपियन्स : मानवजातीचा अनोखा इतिहास । युव्हाल नोआ हरारी

माणूस, पृथ्वीवरील एक अदभूत असा प्राणी; त्याने आपल्या बुद्धीच्या जोरावर आपले अस्तित्व तर सिद्ध केलचं आणि इतरांनाही अस्तित्व बहाल केले. माणसाचा इतिहास पाहायचा तर तो थक्क आणि चकित करणारा आहे. 4 लाख वर्षापूर्वी आपले पूर्वज या पृथ्वीवर अवतरले आणि 1 लाख वर्षापूर्वी “माणूस” या पृथ्वीवर निर्माण झाला. आपल्या पूर्वजांचा आणि आपला; माकडापासून माणसापर्यंतचा मानवजातीचा इतिहास मर्मभेदी मांडणी करणारं आणि भविष्यातील थरारक शक्यतांचं भाकीत करणारं इंटरनॅशनल बेस्टसेलर असलेले व 30 हुन अधिक भाषेत अनुवादित झालेले पुस्तक म्हणजे सेपियन्स या पुस्तकाचा मराठीत अनुवाद सेपियन्स : मानवजातीचा अनोखा इतिहास या नावाने प्रकाशित झाला असून युव्हाल नोआ हरारी हे या पुस्तकाचे लेखक असुन या पुस्तकाची पाने 448 असून आकार 5.5″×8.5″ इंच आहे. पुस्तकाची किंमत 500 रुपये असून पुस्तकाची अनुक्रमणिका खालील प्रमाणे.

इतिहासाची कालरेषा
विभाग एक : बोधात्मक क्रांती
1। बिनमहत्वाचा प्राणी
2। ज्ञानवृक्ष
3। आदम आणि इव्ह यांच्या आयुष्यातला एक दिवस
4। पूर

विभाग दोन : कृषिक्रांती
5। इतिहासातली सर्वात मोठी फसवेगिरी
6। पिरॉमिडचे बांधकाम
7। स्मरणशक्तीवर जास्त ओझं
8। इतिहासात न्यायाला थारा नाही

विभाग तीन : माणसांचं एकीकरण
9 । इतिहासाची दिशा
10 । पैशाचा सुगंध
11 । साम्राज्यांची मर्मदृष्टी
12 । धर्माचा कायदा
13 । यशाचं गुपित

विभाग चार : वैज्ञानिक क्रांती
14 । अज्ञानाचा शोध
15 । विज्ञान आणि साम्राज्य यांची हातमिळवणी
16 । भांडवलशाही पंथ
17 । उद्योगाची चक्र
18 । निरंतर क्रांती
19 । … आणि ते सुखेनैव जगले
20 । होमो सेपिअन्सचा शेवट
उपसंहार : पशु जो ईश्वर बनला

सेपियन्स : मानवजातीचा अनोखा इतिहास हे पुस्तक आपल्याला हवे असल्यास हे पुस्तक आमच्याकडे उपलब्ध आहे. हे पुस्तक वाचण्याची, समजून घेण्याची आपल्याला इच्छा असल्यास किंवा आपल्याला, आपल्या मित्राला हे पुस्तक हवे असल्यास कृपया आम्हाला त्वरीत आपले पूर्ण नाव, पत्ता, पिनकोड सहित आणि ईमेल आयडी असल्यास सनय प्रकाशनाच्या व्हाट्स अप (Whats app) च्या 8652121912 । 8626085734 । 8180031734 । 9096596768 या नंबर वर पाठवा किंवा 8180031733 । 9860429134 । या नंबर वर आम्हाला त्वरित फोन करा. आम्ही हे पुस्तक आपल्यापर्यंत घरपोहच करू. भारतात कोठेही कोणताही पोस्टेज वेगळा न आकारता कृपया यांची नोंद घ्यावी. धन्यवाद । आम्ही आपले आभारी आहोत.
●●

प्रतिभावंत साहित्यिक : अण्णा भाऊ साठे । यशवंत मनोहर

यशवंत मनोहर लिखित “प्रतिभावंत साहित्यिक : अण्णा भाऊ साठे” हे पुस्तक ५० टक्के सवलतीत उपलब्ध.

ये आझादी झुटी है, देश की जनता भुकी है. असा क्रांतिकारी नारा देणारे, छत्रपती शिवरायांचा पोवाडा सातासमुद्रापार पोहोचवणारे, कष्टकरी श्रमिकांच्या न्यायासाठी लढणारे लोकशाहीर म्हणजे अण्णा भाऊ साठे नुकतेच प्रकाशित झालेले जेष्ठ विचारवंत, समीक्षक, लेखक आणि कवी यशवंत मनोहर लिखित “प्रतिभावंत साहित्यिक : अण्णा भाऊ साठे” हे पुस्तक अण्णा भाऊंच्या अग्निप्रतिभेच अन्वर्थन करणारे आणि तिची महत्ता प्रस्थापित करणारे मराठी चर्चाविश्वातले एक अनन्य साधारण पुस्तक म्हणजे “प्रतिभावंत साहित्यिक : अण्णा भाऊ साठे”, पुस्तकाची पाने १६८, पुस्तकाची मूळ किंमत १५०, पुस्तकाची सवलत किंमत ७५ रुपये फक्त, पुस्तकाचा आकार ५”×७.५” इंच, पुस्तकाची अनुक्रमणिका खालील प्रमाणे-
◆ मनोगत
०१ । अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील तत्त्वज्ञान
०२ । अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिभेचे सूर्यकुल
०३ । अण्णा भाऊ साठे : दाहक सत्याचे सौंदर्य
०४ । अण्णा भाऊ साठे यांची साहित्यदृष्टी
०५ । जग बदल घालुनी घाव
०६ । अण्णा भाऊ साठे : पर्यायी व्यवस्थेचा ध्यास
◆ परिशिष्टे
०१ । दलित साहित्य संमेलनाचे उद्घाटकीय भाषण : अण्णा भाऊ साठे
०२ । अण्णा भाऊंची साहित्यसंपदा
०३ । कादंबऱ्यांवर आधारित चित्रपट
०४ । अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा परामर्श
०५ । अण्णा भाऊ साठे साहित्यसंमेलने
०६ । पीएच.डी. प्राप्त प्रबंध
०७ । अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावरील विशेषांक
०८ । अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे रशियन भाषेत झालेले अनुवाद
०९। अण्णा भाऊ साठेंचा जीवनपट

“प्रतिभावंत साहित्यिक : अण्णा भाऊ साठे” हे पुस्तक वाचण्याची, समजून घेण्याची आपल्या इच्छा असल्यास किंवा आपल्याला, आपल्या मित्राला हे पुस्तक हवे असल्यास कृपया आम्हाला त्वरीत आपले पूर्ण नाव, पत्ता, पिनकोड सहित आणि ईमेल आयडी असल्यास सनय प्रकाशनाच्या व्हाट्स अपच्या ८६५२१२१९१२ । ९०९६५९६७६८। ८६२६०८५७३४ । ८१८००३१७३४ या नंबर वर पाठवा किंवा ८१८००३१७३३ । ९८६०४२९१३४ या नंबरवर आम्हाला त्वरित फोन करा. आम्ही हे पुस्तक आपल्यापर्यंत घरपोहोच करू भारतात कोठेही. (टपाल खर्च १५ रुपये वेगळा आकारला जाईल.) धन्यवाद आम्ही आपले आभारी आहोत.
●●

ही पुस्तके वाचू नका, ही पुस्तके वाचू नका.

*ही पुस्तके वाचू नका, ही पुस्तके वाचू नका. असा प्रचार आणि प्रसार अनेक संघटना, संस्था करतात. काय आहे असे या पुस्तकामध्ये ? हे ही पुस्तके वाचल्याशिवाय समजणार नाही.* ०१ । *शाक्तवीर शंभुराजे* । अशोक राणा । सेवामूल्य ३० । पाने ४८. ०२ । *शिवचरित्रातून दादाजी कोंडदेव हटवा* । प्रविण गायकवाड । सेवामूल्य ३० । पाने ५४. ०३ । *माफीवीर सावरकर* । श्रीकांत शेट्ये । सेवामूल्य २० । पाने २४. ०४ । *ब्राह्मणी धर्मानुसार मराठे शूद्रच !* । प्रविण गायकवाड । सेवामूल्य ५० । पाने ८८. ०५ । *देशाचे दुश्मन* । सत्यशोधक दिनकरराव जवळकर । सेवामूल्य २० । पाने ४०. ०६ । *शिवरायांचे प्रेरणास्त्रोत आणि खरे स्वराज्य द्रोही* । चंद्रशेखर शिखरे । सेवामूल्य ३० । पाने ४८. ०७ । *देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे* । प्रबोधनकार ठाकरे । सेवामूल्य १५ । पाने २४. ०८ । *जातिव्यवस्थेचे निर्मूलन (महात्मा गांधींना दिलेल्या उत्तरासह)* । सेवामुल्य १५ । पाने ९०. या आठ पुस्तकांची एकूण *किंमत २१० रुपये* होते ही पुस्तके आमच्याकडे उपलब्ध आहे. वरील पुस्तके वाचण्याची, समजून घेण्याची आपल्या इच्छा असल्यास किंवा आपल्याला, आपल्या मित्राला ही पुस्तके हवी असल्यास कृपया आम्हाला त्वरीत *आपले पूर्ण नाव, पत्ता, पिनकोड सहित* आणि ईमेल आयडी असल्यास सनय प्रकाशनाच्या व्हाट्स अप (Whats app) च्या *8652121912 । 8626085734 । 8180031734 । 9096596768 या नंबर वर पाठवा किंवा 8180031733 । 9860429134 ।* या नंबर वर आम्हाला त्वरित फोन करा. आम्ही ही पुस्तके आपल्यापर्यंत घरपोहोच करू. आम्ही आपले आभारी आहोत. *(कृपया ही माहीती जास्तीत जास्त आपल्या बांधव, मित्रांना, नातेवाईकांना पाठवा ही विनंती. पुस्तके पाठवण्याचा टपाल खर्च वेगळा घेतला जाणार नाही.)* ●●

रावण : राजा राक्षसांचा । शरद तांदळे

रावण म्हणजे *आसमंत भेदणारी महत्त्वाकांक्षा, प्रबळ इच्छाशक्ती, दृढ आत्मविश्वास, धैये, सामर्थ्य, न्याय-नित्तीमत्ता आदी गुणांनी संपन्न; बुद्धीच्या जोरावर स्वतःचं साम्राज्य उभं करणारा राक्षसांचा राजा *रावण*. राक्षस बहुजन संस्कृतीचा पाय रचणारा राक्षस की रक्षक. दर्शन, व्यापार, राज्यशास्त्र, आयर्वेद या अनेक विषयात पांडित्य मिळवूनही खलनायल ठरवलेला. शिवाची भक्ती करणारा आणि आपल्याला शक्तीच्या बळावर सोन्याची लंका निर्माण करणारा *रावण : राजा राक्षसांचा*
*कोण होता रावण ?, का पळवली सीता ?, रावण नायक का खलनायक ?, राम रावण यांच्यातील सांस्कृतिक संघर्ष का उभा केला गेला., या आणि असंख्य प्रश्नांची उत्तरे मिळतात *रावण : राजा राक्षसांचा* या कादंबरीतून नुकतीच प्रकाशित झालेली, हातोहात पहिली आवृत्ती संपलेली आणि रावणाविषयी विचार करायला लावणारी शरद तांदळे लिखित कादंबरी म्हणजे रावण : राजा राक्षसांचा
सूंदर मुख्यपृष्ठ, विचार करायला लावणारे संवाद, सहज सोपी भाषा शैली, आणि सांस्कृतिक संघर्षांवर केलेले भाष्य ही कादंबरीची काही ठळक वैशिष्ट्ये नोंदवत कादंबरी आपल्याला घेऊन जाते सोन्याच्या लेंकेत आणि विचारते मी खरोखर खलनायक होतो, की स्वसामर्थ्यावर उभा राहिलेला महानायक.
रावण : राजा राक्षसांचा या कांदबरी पाने 432 असून किंमत फक्त 350 (कांदबरी पाठवण्याचा टपाल खर्च घेतला जाणार नाही.) आकार 5.5×8.5″ इंच, कादंबरीचा अनुक्रम खालील प्रमाणे.
1. मी
2. पौलस्त्स-जीवनाचा प्रकाश
3. इतिहास
4. नर्मदा परिक्रमा
5. ज्ञानर्जन
6. ब्रम्हदेव
7. बंडखोर
8. आई
9. मी मरणार नाही
10. क्रूरता
11. दक्षिणेकडे
12. राजा राक्षसांचा
13. शुक्राचार्य
14. लंका
15. विवाह
16. प्रतिशोधाचा शेवट
17. रावण
18. आर्यवर्त
19. यम आणि वरुण
20. मातृहत्या
21. लंकानिर्मिती
22. इंद्रजित
23. शूर्पणखा
24. सीता
25. स्री-मन
26. वाली हत्या
27. लंकादहन
28.युद्धप्रारंभ
29. संपलो

रावण : राजा राक्षसांचा ही कांदबरी आपल्याला हवी असल्यास आमच्याकडे उपलब्ध आहे. आपल्याला ही कादंबरी वाचण्याची, समजून घेण्याची इच्छा असल्यास किंवा आपल्या मित्राला ही कादंबरी हवी असल्यास कृपया आम्हाला त्वरीत आपले पूर्ण नाव, पत्ता, पिनकोड सहित आणि ईमेल आयडी असल्यास सनय प्रकाशनाच्या व्हाट्स अप (Whats app) च्या 8652121912 । 8626085734 । 8180031734 । 9096596768 या नंबर वर पाठवा किंवा 8180031733 । 9860429134 । या नंबर वर आम्हाला त्वरित फोन करा. आम्ही ही कादंबरी आपल्यापर्यंत घरपोहच करू. भारतात कोठेही कोणताही पोस्टेज वेगळा न आकारता कृपया यांची नोंद घ्यावी. धन्यवाद । आम्ही आपले आभारी आहोत.💐💐

समग्र नामदेव ढसाळ भाग १ । मलिका अमर शेख

विद्रोही कवी, विचारवंत व दलित साहित्यात परिवर्तन घडवणारे लेखक. बौद्ध-दलित चळवळीचे धडाडीचे नेते, दलित पँथर या संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष म्हणजेच नामदेव ढसाळ. आपल्या कवितेतून आणि लेखनातून मुजोर व्यवस्थेला सुरुंग लावणारे विद्रोही कवी म्हणजेच नामदेव ढसाळ. “गांडू बगीचा” या आपल्या कवीतेत देवा विषयी नामदेव ढसाळ म्हणतात- थु तिच्या मायला, एकदा तरी भडव्याने तोंड दाखवावे, मुंगसा सारखे…

खंडाचे नाव : समग्र नामदेव ढसाळ भाग १
संपादक : *मलिका अमर शेख
आकार : *८”× १२” इंच
बांधणी : पुठ्ठा बांधणी
पाने : ६३२
वजन : २ किलो
किंमत : १००० ₹ (टपाल खर्च सहित)

खंडातील पुस्तके अनुक्रम

● भूमिका
● एका ज्वालामुखीची जन्मकथा
०१ । गोलपीठा
०२ । मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलविले
०३ । आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र : प्रियदर्शनी
०४ । तुही यत्ता कंची? तुही यत्ता
०५ । खेळ
०६ । गांडू बगीचा
०७ । या सत्तेत जीव रमत नाही
०८ । मी मारिले सूर्याच्या रथाचे सात घोडे
०९ । निर्वाना अगोदरची पीडा
१० । नवीन अप्रकाशित कविता
११ । हाडकी हाडवळा'(कादंबरी)
१२ । निगेटिव्ह स्पेस'(कादंबरी)
१३ । माझं शापित बालपण
१४ । नामदेव ढसाळ यांची चित्रशैली

(थोड्याच प्रती शिल्लक) भारतात कोठेही हे पुस्तक पाठवण्याचा टपाल खर्च घेतला जाणार नाही. संपर्क करा. सनय प्रकाशन । 8652121912 । 9096596768 । 8626085734 । 8180031734 । 8180031733 । 9860429134 । धन्यवाद.
◆◆

कॉ.शरद पाटील यांची पुस्तके

प्राच्यविद्यापंडीत आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक म्हणजे *कॉ.शरद पाटील,* यांची खालील महत्त्वाची पुस्तके आमच्याकडे सवलतीत उपलब्ध आहेत.

*1. बुद्ध भिक्खू आनंद विशाखा । पाने 84 । किंमत 100 रूपये*

*2.दासशूद्रांची गुलामगिरी । पाने 520 । किंमत 600 रूपये*

*3.जातिव्यवस्थाक सामंती सेवकत्व । पाने 250 । किंमत 300 रूपये*

*4.रामायण – महाभारतातील वर्णसंघर्ष । पाने 150 । किंमत 180 रूपये*

*5.शोध मूलनिवासींचा की शूद्र वर्णाचा की जात्यन्तक समतेचा ? । पाने 30 । किंमत 25 रूपये*

*6.प्रिमिटिव्ह कम्युनिझम, मातृसत्ता-स्त्रीसत्ता व भारतीय समाजवाद । पाने 226 । किंमत 300 रूपये*

*7.अब्राह्मणी साहित्य व कलांचे सौंदर्यशास्त्र । पाने 250 । किंमत 300 रुपये*

*8. मार्क्सवाद फुले-आंबेडकरवाद। पाने 364 । किंमत 500 रुपये*

*एकूण 8 पुस्तकांची रक्कम : 2305 रुपये* *सवलत किंमत फक्त : 2005 रुपये* कॉ.शरद पाटील यांचे संपूर्ण साहित्य आमच्याकडे उपलब्ध आहे. वरील सर्व पुस्तके वाचण्याची, समजून घेण्याची आपल्या इच्छा असल्यास किंवा आपल्याला, आपल्या मित्राला ही पुस्तके हवी असल्यास कृपया आम्हाला त्वरीत आपले पूर्ण नाव, पत्ता, पिनकोड सहित आणि ईमेल आयडी असल्यास *सनय प्रकाशनाच्या व्हाट्स अपच्या 8652121912 । 9096596768 8626085734 । 8180031734 या नंबर वर पाठवा किंवा 8180031733 । 9860429134 या नंबरवर आम्हाला त्वरित फोन करा.* आम्ही ही पुस्तके आपल्यापर्यंत *घरपोहच* करू. ही पुस्तके आपल्याला *भारतात कोठेही घरपोहच मिळेल.* ही पुस्तके पाठवण्याचा *टपाल खर्च घेतला जाणार नाही* यांची नोंद घ्यावी. धन्यवाद आम्ही आपले आभारी आहोत.

●●●

Copyright www.sanaybooks.com सदर लेख अथवा जाहिरात लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.