अंधश्रद्धेचे वादळ

₹225.00

1 in stock

पुस्तकाचे नाव अंधश्रद्धेचे वादळ
लेखक श्याम मानव
ISBN 978-81-988209-4-5
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १७३
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १८० ग्रॅम

Description

  • समाजात अंधश्रद्धांचे प्रकार कोणकोणते आहेत ?
  • भुत-प्रेत, आत्मा, बोलक्या पत्थरचे वास्तव काय आहे ?
  • मांत्रिक-बुवाबांना सामान्य माणूस-महिला कशा बळी पडतात ?
  • पोटातील मुलीचे रूपांतर मुळात करणाऱ्या बाबाचे वास्तव काय आहे ?
  • कोंबडीचे संमोहन काय असते ? 
  • अंधश्रद्धा पसरविणाऱ्या बनावट टीव्ही मालिकांची प्रा. श्याम मानवांनी कशी चिरफाड केली ?
  • प्रा. श्याम मानवांनी अनेक बुवाबाबा-मांत्रिकांना कशाप्रकारे आव्हान देऊन पळवून लावले ?
  • विविध चमत्कार, जादूटोना, करनी, भुत-प्रेत अशा सर्व अंधश्रद्धांपासून वाचण्याकरिता नेमकं काय केलं पाहिजे?
  • अशा विषयांबद्दलची अचूक माहिती उदाहरणांसह जाणून घेण्यास उत्सुक असणाऱ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे.   

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अंधश्रद्धेचे वादळ”

Your email address will not be published. Required fields are marked *