अंधश्रद्धेचे मायाजाळ

₹270.00

1 in stock

पुस्तकाचे नाव अंधश्रद्धेचे मायाजाळ
लेखक श्याम मानव
ISBN 978-81-988209-1-4
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २१३
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २२० ग्रॅम

Description

  • संमोहनाद्वारे आपण कोणकोणत्या गोष्टी करू शकतो ?
  • या जगात खरचं भुत अस्तित्वात असते का ?
  • आत्मा असतो का ?
  • चमत्कार खरच कुणी करू शकतो का ?
  • लोकांना चकवा कसा लागतो ?
  • माणसाच्या अंगाता देवी – देवता खरंच येतात का ?
  • स्त्रियांच्या अंगात देवी येण्याची नेमकी कारणे काय ?
  • करणी, जादूटोना, तंत्र-मंत्र, जारण-मारण म्हणजे काय ? ते कशाप्रकारे केले जाते ?
  • निखाऱ्यावर चालणे, जळता कापूर खाणे हे कसे घडते ?
  • साप- विंचू हे मंत्राने उतरतात का ?
  • एकटा माणूस १२बैलगाड़या कसा काय ओढू शकतो ?

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अंधश्रद्धेचे मायाजाळ”

Your email address will not be published. Required fields are marked *