तुकाराम

₹225.00

1 in stock

पुस्तकाचे नाव तुकाराम
लेखक शफी पठाण
ISBN 978-81-69805-01-8
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २१६
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २२० ग्रॅम

Description

उजाडून पाच एक तास लोटले असावे… रुद्रावतार धारण केलेल्या पावसाने भोवताल हादरवून सोडला होता… सोसाट्याचा वारा, कडाडणाऱ्या विजा कुठल्यातरी अनपेक्षित संकटांची नांदी देत होत्या… त्याच वेळी एका काळ्या दगडाने बांधलेल्या पुरातन वाड्याच्या प्रशस्त माडीवर एक चिमुकला खेळात दंगला होता… खेळता-खेळता तो अचानक माडीच्या काठावर आला… दुमडया पायने आणखी पुढे सरकू लागला… त्याने बेमालूमपणे पाय पुढे टाकला आणि दुसऱ्याच क्षणी खाली अंगणातल्या दगडी चौकावर कोसळला… निपचित पडला… कानामागून रक्त वाहायला लागले… अवघे अंगण लाल झाले… सारा वाडा हादरला… माजघरातून आई किंचाळतच बाहेर पडली… तुकाराम…!                                                 जवळ-जवळ निष्प्राण झालेले त्याचे शरीर आईने ओंजळीत धरून आत आणले आणि अचानक तिला जाणवले… ”अरे तुकाराम तर ‘लढवय्या’ आहे. त्याने चक्क मृत्यूला परतवून लावलेय…!”

 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “तुकाराम”

Your email address will not be published. Required fields are marked *