मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई

2,000.00

1 in stock

पुस्तकाचे नाव मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई
लेखक जयसिंगराव पवार
ISBN 978-81-953902-3-6
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पुठ्ठा बांधणी
पानांची संख्या ७८६
आकार ६ * ९ इंच
वजन १५०० ग्रॅम

Description

खंड १

  • ताराबाईंचे माहेर तळबीडकर बाजी मोहिते 
  • ताराबाईंचे पिते : सेनापती हंबीरराव मोहिते
  • ताराबाई राजधानी रायगडावर
  • ताराबाईंचा जिंजीचा प्रवास आणि जिंजीवास
  • ताराबाईंची जिंजीहून सुटका आणि ताराबाईंचे राजारामकालीन कर्तृत्व
  • राजा कर्ण छत्रपतींच्या गादीवर बसला काय ?
  • शिवाजीराजांचा राज्याभिषेक ताराबाई सर्वाधिकारी
  • सातारा-परळी झुंज आणि मोगल-मराठा संघर्ष (१७००)
  • पन्हाळ्याचा वेढा औरंगजेबाचा हिसाब धरत नाही
  • मोगल मराठा संघर्ष धावपळीच्या लढाया, वेढे व हल्ले
  • औरंगजेब विशाळगडास बिलगला !
  • मोगली लष्कराची भयानक शोकांतिका आणि मोगल-मराठा  संघर्ष सन १७०१-०२
  • मराठ्यांचा चौफेर हल्ला आणि कोंढाणा- राजगडचे वेढे व तहाच्या वाटाघाटी
  • ताराबाई रामराणी । भद्रकाली कोपली
  • रतनपूरची लढाई धनाजी जाधवाच्या पराक्रमाचा कळस
  • महाराणी ताराबाईंचा सागरी शत्रूशी संघर्ष
  • ताराबाईकालीन वतनदारी, स्वराज्याचा कारभार, सरंजामशाही व यादवी
  • ताराबाईकालीन मराठ्यांचे सैनिकी धोरण
  • महाराष्ट्राचे महाभारत : समालोचन
  • ताराबाईकालातील सेवेत असलेले मराठा सरदार, मोगल ठाणेदार, किल्लेदार, सुभेदार
  • ताराबाईकालीन मोगल छावणीत असलेला मराठा राजपरिवार
  • औरंगजेब बादशहाचे धर्मवेड

खंड  २

  • शाहूराजांची सुटका आणि ताराबाईंची भूमिका
  • राज्याचा खरा धनी कोण ? ताराबाई की शाहू ?
  • खेडची लढाई व ताराबाईंची पिछेहाट
  • धनाजीने शाहाजांच्या बाजूने डौल का दिला ?
  • शिवछत्रपतींच्या राजनीतीचे पुरस्कर्ते कोण ? ताराबाई की शाहूराजे ?
  • राजाराम- ताराबाईंची  महाराष्ट्र  धर्माची संकल्पना
  • करवीर राज्य संस्थापिका महाराणी ताराबाई
  • ताराबाईंच्या पक्षातील काही मराठा सरदार
  • राजवाड्यातील क्रांति की एका कटाची परिणती
  • उभय राजबंधूंची वारणेच्या तहाकडे वाटचाल
  • नानासाहेब पेशव्यांच्या संभाजी महाराजांशी गुप्त करार
  • रामराजा प्रकरण : अपराधी कोण ? ताराबाई की पेशवा नानासाहेब ?
  • महाराणी ताराबाईंचा पेशवा नानासाहेबाशी लढा सत्तेसाठी की अस्मितेसाठी ?
  • महाराणी ताराबाई मराठ्यांच्या “de facto” छत्रपती

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई”

Your email address will not be published. Required fields are marked *