क्रांती

135.00

1 in stock

पुस्तकाचे नाव क्रांती
लेखक मनिषा जाधव
ISBN 978-93-5891-127-5
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १८३
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १८० ग्रॅम

Description

बहुजन विचारधारा मजबूत करणारे
महापुरूष देशातील प्रत्येक व्यक्तीला तू एक
स्वतंत्र जीव आहेस,
तू गुलाम नाहीस,
तुझा भाग्यविधाता तूच
उठ जागा हो आणि गुलामगिरिच्या
या बेड्या तोडून टाक.
मोकळ्या आकाशात गरुड़ भरारी घे,
तुझे पंख छाटू पाहणाऱ्या व्यक्तीला
तू त्याची जागा दाखवून दे
जागा हो आणि तुझ्या स्वाभिमानाचा
लढा तू स्वत: लढ
जागृत हो गुलामगिरिच्या
श्रृंखला तोडून मोकला श्वास घे
तुझ्या जगण्याची दिशा तू ठरव
तुझं असणं या जगाला दाखवून दे
तुझ्या अस्मिता जागृत ठेव
अन्यायकारी व्यवस्थेला तू प्रश्न विचार
या व्यवस्थेचा तू कणा हो    
जातीधर्माची बंधने तोडून
एक नवा इतिहास रच !

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “क्रांती”

Your email address will not be published. Required fields are marked *