द पॉवर ऑफ पोश्चर

225.00

1 in stock

पुस्तकाचे नाव द पॉवर ऑफ पोश्चर
लेखक रेणू महतानी
ISBN 978-93-86348-60-9
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १९६
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २४० ग्रॅम

Description

तुमची पाठ, मान आणि खांदे  दुखतात का ? वजन कमी करता येत नाहीय का ? पोट आणि स्नायू थुलथुलीत आहेत का ? 

तुम्ही तज्ञांचा सल्ला घेतला असेल किंवा घेत असाल, आतापर्यंत कितीतरी एक्सरे काढले असतील, प्रोटीनयुक्त टॉनिक घेतली असतील, वैद्यकीय सल्ल्यासाठी आणि तंदुरुस्तीसाठी कितीतरी खर्च केला असेल. पण तुमच्या सगळ्या समस्यांचं उत्तर अगदी सोपं आहे. ते म्हणजे तुमची अंगस्थिती. खरं वाटत नाही ना ? पण ते खरं आहे ! अंगस्थिती म्हणजे, तुमच्या शरीर रचनेची आणि समतोलपणाची असलेली जाणीवपूर्वक जाणीव. अशी जाणवी असेल तर वयोमानामुळं आणि आधुनिक जीवनशैलीमूळे निर्माण होणाऱ्या कळा आणि वेदना संपवू शकता.

द पावर ऑफ पोश्चर या पुस्तकांमध्ये तुमच्या शारीरिक समस्यांचे निराकरण तर केले आहेच शिवाय तुमचे आरोग्य आणि जोम यास गोष्टी पुन्हा कशा मिळवायच्या या विषयी सांगितले आहे. या पुस्तकात तुम्हाला

  • वजन कमी करण्याचे उपाय
  • लवचिकता आणि चयापचयाची जाती वाढवण्यास मार्ग
  • अतिव्यायामामुळं स्नायुंमध्ये निर्माण झालेला असंतोल दूर करण्याचे उपाय
  • मान, पाठ आणि खांदे या भागांमध्ये होणाऱ्या वेदनांवर उपाय
  • पायाचे आणि गुडघ्याचे साढ़े वेदनारहित असे ठेवायचे आणि आणखी बरंच काही वाचायला मिळेल.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “द पॉवर ऑफ पोश्चर”

Your email address will not be published. Required fields are marked *