साधूपुत्र शंभू (उत्तरार्ध)

400.00

1 in stock

पुस्तकाचे नाव साधूपुत्र शंभू (उत्तरार्ध)
लेखक नितीन अरुण थोरात
ISBN 9789334164992
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ३६०
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २०० ग्रॅम

Description

‘आगऱ्यावरून माघारी येताना शंभूराजे वाटेत मरण पावले. त्यांच्या पार्थिवाला आम्ही स्वत: अग्नी दिला.’ शिवाजीराजांनी असं जाहीर केलं आणि सारा राजगड धाय मोकलून रडू लागला. खेड्यापाड्यातल्या मायमाऊल्यांनी डोळ्याला पदर लावला.  म्हातारेकोतारे मुसमुसू लागले.  पण, प्रत्यक्षात . . .

प्रत्यक्षात शंभूराजे जिवंत होते, ठणठणीत होते आणि राजगडाकडं येण्यासाठी सज्ज होते.

दुर्दैव फक्त एवढचं की शंभूराजांच्या वाटेवर काट्यांची रांगोळी काढण्यासाठी औरंगजेबही सज्ज होता.  कारण शंभूराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला अजिबात विशवास नव्हता.  मुघली सैनिक, दरोडेखोर, गुप्तहेर, धन-दौलत, प्रतिष्ठा  सारं काही त्यानं शंभुच्या शोधासाठी पणाला लावलं.  उसाचा फड़ पेटवावा तसा सारा मुघली प्रांत पेटवून दिला.  साऱ्या मुघलांची धूळधाण उडवत शंभूराजे राजगडी पोहचले.

कसे ?

उत्तर हेचि शंभू

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “साधूपुत्र शंभू (उत्तरार्ध)”

Your email address will not be published. Required fields are marked *