बलुतं

180.00

Out of stock

पुस्तकाचे नाव बलुतं
लेखक दया पवार
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २०४
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १२० ग्रॅम

Description

” ह्या ग्रंथाच्या वाचनाने आपल्या निबर डोळ्यांना चिकटलेले आंधळ्या रूढ़ीजन्य श्रद्धांचे सत्यदर्शनाला पारखे करणारे मोतीबिंदू गळून पडतील आणि हे भयानक वास्तव पाहता पाहता डोळ्यांत दाटणाऱ्या अश्रूंत नवी किरणे  उतरल्यावर साक्षात्कार होईल. माणुसकीच्या अधिक जवळ जाऊन जगायची ओढ लागेल. साऱ्या चांगल्या साहित्याचा हेतू नाही तर दूसरा काय असतो ? ”  

 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बलुतं”

Your email address will not be published. Required fields are marked *