सत्याचे प्रयोग अथवा आत्मकथा

100.00

1 in stock

पुस्तकाचे नाव सत्याचे प्रयोग अथवा आत्मकथा
लेखक मोहनदास करमचंद गांधी
ISBN 978-81-7229-075-7
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ५१०
आकार ४.५ * ७ इंच
वजन ३४० ग्रॅम

Description

खंड १ ला 

जन्म, बालपण, बालविवाह, हायस्कूल, दु:खद प्रसंग – १ व २, चोरी आणि प्रायश्चित, वडिलांचा मृत्यु व माझी नालायकी, धर्मजागृती, विलायतेची तयारी, जातीबाहेर, एकदाची विलायत तर गाठली, माझी पसंती, ‘सभ्य’ वेशाल, फेरफार, अन्नाचे प्रयोग, लाजाळूपणा हीच माझी ढाल, असत्यरूपी हलाहल, धार्मिक परिचय, ‘निर्बलके बल राम’ नारायण हेमचंद्र, महाप्रदर्शन, बॅरिस्टर तर झालो – पण पुढे ?, माझी फिकीर

खंड २ रा

रायचंदभाई, संसारप्रवेश, पहिला मुकदमा, पहिला अपघात, दक्षिण आफ्रिकेची तयारी, नाताळला जाऊन पोहोचलो, काही मासलेवाईक अनुभव, प्रिटोरियाला जाताना, आणखी हालअपेष्टा, प्रिटोरियातील पहिला दिवस, ख्रिस्ती संबंध, हिंदी लोकांची ओळखदेख, कुलीपणाचा अनुभव, दाव्याची तयारी, धार्मिक मंथन, को जाने कलकी, नाताळमध्ये राहिलो, काळ्याला मज्जाव, नाताळ इंडियन कॉंग्रेस, बालासुंदरम, तीन पौंडाचा कर, धर्मनिरीक्षण, गृहव्यवस्था, स्वदेशी परत आलो, हिंदुस्थानात, राजनिष्ठा  आणि शुश्रूषा, मुंबईची सभा, पुणे शहरी, ‘लगेच फिरा’

खंड ३ रा 

तुफानाची पूर्वचिन्हे, तुफान, कसोटी, शांती, बालशिक्षण, सेवावृत्ती, ब्रह्मचर्य १ व २, साधी राहणी, बोअर युद्ध, नगर-सुधारणा व दुष्काळनिधी, देशगमन, स्वदेशी, कारकून, महासभेमध्ये, लॉर्ड कर्झनचा दरबार, गोखल्यांच्या सहवासात एक महीना – १,२,३, काशीत, मुंबईत स्थिर झालो, धर्मसंकट, परत दक्षिण आफ्रिकेला 

खंड ४ था

आजवरची मेहनत फुकट गेली, एशियाटिक खात्याची सुल्तानगिरी ते पक्षकार सहकारी बनले, अशील तुरुंगापासून कसा बचावला ?

खंड ५ वा 

पहिला अनुभव , गोखल्यांबरोबर पुण्यास, धमकी म्हणजे ?, शांतिनिकेतन  ते असहकाराचा प्रवाह, नागपूरला, पूर्णाहुती

परिशिष्टे 

  •  डरबनमधील हल्ला
  • बोअर युद्ध
  • सूची

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सत्याचे प्रयोग अथवा आत्मकथा”

Your email address will not be published. Required fields are marked *