आकर्षणाचा सिद्धांत

270.00

1 in stock

पुस्तकाचे नाव आकर्षणाचा सिद्धांत
लेखक इंदू खत्री, मितेश खत्री
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २१६
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १८० ग्रॅम

Description

तुमच्या आयुष्याचे रूपांतर तुमच्या जसे मनास येईल. तसे करण्यासाठी, आवश्यक ती सगळी सामग्री तुमच्याकडे आहे.  यावर तुमचा विश्वास बसतो आहे का ?

आकर्षणाचा सिद्धांत ही एक अशी किल्ली आहे, की जिच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या नियतीचे कुलूप उघडून आठ काय दडले आहे ते पाहू शकता, तुम्हाला जे हवे आहे ते जाणीवपूर्वक अधिकाधिक आकर्षून घेऊ शकता! इतकेच नव्हे तर, जे नको आहे, ते कमीत कमी  येईल, असा प्रयत्नही करू शकता! तुमचा जीवनौघ बदलण्यासाठी, तुम्हाला समाधान आणि आर्थिक संपन्नता मिळण्यासाठी, तुमच्या आत दडलेली ऊर्जा कशी वापरावी, हे तुम्हाला या पुस्तकातून सहजपणे शिकता येईल.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आकर्षणाचा सिद्धांत”

Your email address will not be published. Required fields are marked *