छत्रपती राजाराम महाराज जीवन व कार्य
₹80.00 ₹70.00
10 in stock
पुस्तकाचे नाव |
छत्रपती राजाराम महाराज जीवन व कार्य |
लेखक |
मोगल जाधव |
भाषा |
मराठी |
पुस्तक बांधणी |
पेपरबॅक |
पानांची संख्या |
५६ |
आकार |
५.५ * ८.५ इंच |
वजन |
१०० ग्रॅम |
Description
राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत मराठा वीरांनी व मुत्सद्द्यांनी संगनमताने औरंगजेब बादशहास शाह दिला. रियासतकार म्हणतात, ”नाना प्रकारच्या अडचणींतून मार्ग काढून मराठमंडळाने स्वार्थत्यागपूर्वक बादशहाशी जो अपूर्व झगडा केला त्यास इतिहासात ‘स्वातंत्र्याचे युद्ध’ असे नांव कायमचे मिळालें आहे. ” राजाराम महाराजांचा स्वभाव शांत होता. प्रल्हाद निराजी व रामचंद्रपंत अमात्य यांच्यासारखे मुत्सद्दी, संताजी – धनाजीसारखे रणवीर, खंडो बल्लाळ व परशुराम त्रिंबक यांच्यासारखे एकनिष्ठ सरदार राजाराम महाराजांना लाभल्यामुळे त्यांनी शत्रूला खंबीरपणे तोंड दिले. तत्कालीन लेखकांनी राजाराम महाराजांना ‘स्थिरबुद्धी’ हे विशेषण दिले.
Reviews
There are no reviews yet.