*सुवर्णसंधी, सुवर्णसंधी या संधीचा लाभ घ्या.*
ग्रंथाचे नाव : *महात्मा फुले गौरव ग्रंथ*
ग्रंथाचे संपादक : *प्रा. हरी नरके*
ग्रंथाची एकूण पाने : *822*
ग्रंथाचे वजन : *1 किलो 400 ग्रॅम*
ग्रंथाचा आकार : *7.5″× 10″ इंच*
ग्रंथाची बांधणी : *पुठ्ठा बांधणी*
ग्रंथाची भाषा : *मराठी*
ग्रंथातील एकुण लेख : *48*
ग्रंथाची सरकारी सवलत किंमत : *फक्त 100 रुपये.* (पोस्टेज/टपाल खर्च वेगळा घेतला जाईल.) *
ग्रंथातील परिशिष्टे : *10*
(आजच आपली प्रत बुक करा. थोड्याच प्रती शिल्लक आहेत याची नोंद घ्यावी. ही माहिती जास्तीत जास्त आपल्या नातेवाईक, मित्र, बांधव यांना पाठवा ही नम्र विनंती.)* या दुर्मिळ आणि महत्वाच्या अनुक्रमणिका 16 पानांची असून खूप मोठी आहे विस्तारभयास्तव येथे देणे शक्य नाही. *महात्मा फुले गौरव ग्रंथ* हा ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहे. हा ग्रंथ वाचण्याची, समजून घेण्याची आपल्या इच्छा असल्यास किंवा आपल्याला, आपल्या मित्राला हा ग्रंथ हवे असल्यास कृपया आम्हाला त्वरीत आपले *पूर्ण नाव, पत्ता, पिनकोड सहित आणि ईमेल आयडी* असल्यास *सनय प्रकाशनाच्या व्हाट्स अप (Whats app) च्या 8652121912 । 8626085734 । 8180031734 । 9096596768 या नंबर वर पाठवा किंवा 8180031733 । 9860429134 ।* या नंबर वर आम्हाला त्वरित फोन करा. आम्ही हा ग्रंथ आपल्यापर्यंत *घरपोहच* करू. *भारतात कोठेही, पुस्तक (ग्रंथ) पाठवण्याचा पोस्टेज/टपाल खर्च वेगळा घेतला जाईल. कृपया याची नोंद घ्यावी.* धन्यवाद । आम्ही आपले आभारी आहोत.
Copyright www.sanaybooks.com सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
8 thoughts on “महात्मा फुले गौरव ग्रंथ । प्रा. हरी नरके”
महात्मा फुले गौरव ग्रंथ – एक प्रत पाहिजे.
plz 9860429134 वर कॉल करा (शिवाजी शिंदे)
उपलब्ध असल्यास एक प्रत पाहिजे आहे.
सर सध्या उपलब्ध नाही
सर हे पुस्तक उपलब्ध आहे का
कोणते पुस्तक सर
महात्मा फुले गौरव ग्रंथ मला हे पुस्तक हवे होते.
sadhya available naheeye.