बिरसा मुंडा अरण्याचा अधिकार

270.00

Out of stock

पुस्तकाचे नाव बिरसा मुंडा अरण्याचा अधिकार
लेखक महाश्वेता देवी
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २७०
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २३६ ग्रॅम

Description

हा काळ अतिशय स्फोटक ,

अस्थिर आणि व्यस्त. काळाच्या हाती बाण,

हृदयात ज्वाळा, डोळ्यांपुढे एकमेव लक्ष्य ! बिरसाला

समजत होत, सुगाना आणि

कर्मी हे निमित्तमात्र होते.  त्याची निर्मिती केली होती

काळाने. मुंडाच्या जीवनात

वर्षानुवर्षे होळीची आग जळत होती. या उलगुलांनची 

आग बिरसाशिवाय कोणालाही 

लावता आली नव्हती. आता वन्ही – उत्सव व्हायची गरज 

होती, म्हणूनच काळाने 

बिरसाची योजना केली होती.  

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बिरसा मुंडा अरण्याचा अधिकार”

Your email address will not be published. Required fields are marked *