Description
लहानपणी सांगितल्या जाणाऱ्या गोष्टी समाजमन घडवितात, सुसंस्कारित करतात. बालवयात मनावर होणारे संस्कार किती श्रेष्ठ दर्जाचे परिवर्तन करू शकतात, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. अशाच पद्धतीने आपल्या आजच्या पिढीला बालवयात बुद्धविचारांची ओळख झाली, तर त्यांचे जीवन नक्कीच प्रकाशमान होईल. बुद्धांचे विचार बालमनावर कोरण्यात माझ्या या संपादनाचा थोडा जरी उपयोग झाला तरी मला अपार आनंद होईल.
Reviews
There are no reviews yet.