इन्फोटेक

315.00

1 in stock

पुस्तकाचे नाव इन्फोटेक
लेखक अच्युत गोडबोले
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ४८८
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ४३६ ग्रॅम

Description

यापुढे इन्फोटेक, बायोटेक, नॅनोटेक, ए.आय., रोबोटिक्स अशा तंत्रज्ञानाच्या संयुगीकरणाने एकविसावे शतक अक्षरश: आरपार बदलणार आहे. त्यामुळे सामान्य माणसाला देखील अज्ञान परवडणारे नाही. शाळा-कॉलेजात शिकणाऱ्यांना तर हे पुस्तक अतिमोलाचे ठरेलच, परंतु या विषयाचा फारसा गंध नसलेल्या, पण शिकण्याची ज्ञानलालसा असणाऱ्यांना देखील ‘इन्फोटेक’ ज्ञानात भर पडल्याचा आनंद देईल यात शंका नाही.

– डॉ. विजय पांढरीपांडे
माजी संचालक, व्ही. एन. आय. टी. नागपूर, माजी कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद,

मराठी सारस्वताला अत्यंत मोलाची, मूलभूत योगदान देणारी अच्युत गोडबोले यांची अखंड लेखनसाधना आनंददायकरीत्या चालू आहे. त्या साधनेतलं पुढचं पाऊल म्हणजे नवा सिद्ध झालेला ‘इन्फोटेक’ नावाचा 00 हा ग्रंथ! हा ग्रंथ प्रत्येक जागरूक नागरिकानं, विशेषतः युवावर्गानं वाचावाच असा माझा आग्रह आहे!

– अविनाश धर्माधिकारी
आयएएस,
चाणक्य मंडल परिवाराचे संस्थापक आणि संचालक

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “इन्फोटेक”

Your email address will not be published. Required fields are marked *