असत्याची सत्यकथा

216.00

Out of stock

पुस्तकाचे नाव असत्याची सत्यकथा
लेखक अशोक राणा
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १८०
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १७२ ग्रॅम

Description

सत्यनारायण पूजेमागचे सत्य काय आहे ?

स्वर्ग-नरक, पाताळ खरे असलेच, तर कोठे आहेत ?

स्वस्तिकचे मूळ काय ?

दैत्य- दानव, भूत-पिशाच यांचे वास्तव काय ?

आजच्या विज्ञानयुगातही समाजात अनेक कालबाह्य समजुती, परंपरा रूढ आहेत. त्यांचा समाजावर पगडा आहे. ज्ञानाच्या प्रकाशात तर्कशुद्ध विचार व वर्तनाची अपेक्षा असताना समाजमनाचा प्रवास उलट्या दिशेने होणे योग्य आहे कार आजच्या काळातही असत्याला सत्याचा मुलामा देऊन समाजाची दिशाभूल करणारी वृत्ती अधिक बळकट होताना दिसत आहे.

डॉ. अशोक राणा यांनी सत्यशोधक भूमिकेतून धारणा, परंपरा, श्रद्धा-अंधश्रद्धा यांमध्ये दडलेल्या सत्याचा शोध घेऊन या पुस्तकात असत्याचा साधार भांडाफोड केला आहे. वेद, पुराणे आदि धर्मग्रंथ, त्यांची अभ्यासक-संशोधकांनी केलेली वस्तुनिष्ठ चिकित्सा, पुरोगामी विचार यांआधारे या समजुतीमागील बनवाबनवी, खोटेपणा त्यांनी उघड केला आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “असत्याची सत्यकथा”

Your email address will not be published. Required fields are marked *