Description
“… अर्जुन ‘बगलबाज’ होता. काका, मामा, अप्पा, बाबा, यांना कसे मारू या क्षुद्र कल्पनेला बळी पडून विहित कर्तव्याल बगल मारून पळत होता. पण शिवाजी तसा नव्हता तो वाकड्या दाराला वाकडी मेढ ठोकून समोर येईल त्या मूकाबल्यास फडशा पाडणारा ‘दगलबाज’ होता. बगलबाज अर्जन आणि दगलबाज शिवाजी या तुलनेत विचारांचे ब्रह्मांड आहे. भारतीय समरभूमीवरील अर्जुन आणि प्रतापगडावर अफजलखानासमोर उभा ठाकलेला शिवाजी, यांची तुलना केली, तर अर्जुनापेक्षा शिवाजी शतपट श्रेष्ठ ठरतो. ‘दगलबाज’ आणि ‘दगाबाज’ यातील भेदच लोकांना समजत नाही. दगलबाज म्हणजे ‘डिप्लोमॅट’ दगाबाज म्हणजे ‘ट्रेचरस’. इरसाल मुत्सद्दी हा दगलबाजच असावा लागतो !
Reviews
There are no reviews yet.