Description
चिंता सोडा आनंदाने जगा या पुस्तकामुळे तुम्ही खूप काही शिकू शकता. डेल कार्नेगी यांच्या अनुभवसिद्ध कौशल्यामुळे आनंदी आणि सुरक्षित आयुष्य जगण्याचा दृष्टिकोन मिळेल आणि चिंता करण्याची सवयही सुटेल.
- भविष्य आणि भूतकाळ यांचा विचार करण्यापेक्षा आजचा दिवस जगा.
- आयुष्याकडे मजेशीरपणे बघण्याचा प्रयत्न करा.
- स्वतःला कार्यमग्न ठेवा. चिंताक्रांत माणसाने स्वतःला कामात गुंतवून घेतले पाहिजे.
- जुन्या नोंदी तपासून बघा.
- सध्याच्या परिस्थितीत तुम्ही जास्तीत जास्त काय चांगले करू शकता ते करा.
- आनंदाचे क्षण आठवा… कडू आठवणी विसरून जा.
- आर्थिक चिंता दूर करा.
- तणाव दूर करा, तरुण रहा.
- स्वतःचा शोध घ्या.
Reviews
There are no reviews yet.