द गॉड डिल्यूजन । प्रा. डॉ. रिचर्ड डॉकिन्स

*देव माणसाची निर्मिती आहे, शोध नाही.* *प्रा. डॉ. रिचर्ड डॉकिन्स यांच्या “द गॉड डिल्यूजन” या इंग्रजी पुस्तकाचा नुकताच मराठीत अनुवाद “देव नावाचा भ्रम” या नावाने प्रकाशित झाला असून हे पुस्तक सर्व धर्मातीत देव, ईश्वर, परमेश्वर या कल्पनेला सुरुंग लावणारे असे आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातील विज्ञानाचे प्राध्यापक असलेले डॉ. रिचर्ड डॉकिन्स म्हणतात : “निरीश्वरवादी दृष्टी दूरच्या क्षितिजांचा निर्भय वेध घ्यायला सज्ज असते, निरीश्वरवाद मान्य असणे म्हणजे निर्भय, स्वतंत्र बुद्धी असणे आणि निरोगी मन असणे.” पुस्तक विज्ञानाच्या अंगाने प्रवास करते आणि आपल्या मनातील “देव नावाचा भ्रम” समूळ नष्ट करण्यास मदत करते.* पुस्तकाच्या पानांची *संख्या 447* असून, पुस्तकाचा *आकार 5.5″× 8.5″ इंच* असून पुस्तकाची *किंमत 500 रुपये* आहे. पुस्तकांची अनुक्रमणिका खूप बोलकी, मोठी आणि विचार करायला लावणारी अशी आहे. विस्तारभ्यास्तव येथे प्रकरणानुसार देत आहोत. पुस्तकाची अनुक्रमणिका *◆प्रा. डॉकिन्स यांची प्रस्तावना* *◆अनुवादाची प्रस्तावना* *प्रकरण 1 : अश्रद्ध तरीही प्रगाढ धार्मिक* *प्रकरण 2 : देव “मानणे”* *प्रकरण 3 : ईश्वरी अस्तित्वाच्या बाजूने युक्तिवाद* *प्रकरण 4 : देव नसण्याची खात्रीच का वाटते ?* *प्रकरण 5 : धर्माची मुळे* *प्रकरण 6 : नैतिकतेचे मूळ आपण भले का असतो ?* *प्रकरण 7 : पवित्र ग्रंथ आणि बदलता काळपुरुष* *प्रकरण 8 : धर्माचे एवढे काय बिघडले ? एवढे शत्रुत्व कशासाठी ?* *प्रकरण 9 : बाल्य, अत्याचार आणि धर्मापासून मुक्ती* *प्रकरण 10 : एक आवश्यक रिकामी जागा ?* *”देव नावाचा भ्रम”* हे या पुस्तक आमच्याकडे उपलब्ध आहे. हे पुस्तक वाचण्याची, समजून घेण्याची आपल्या इच्छा असल्यास किंवा आपल्याला, आपल्या मित्राला हे पुस्तक हवे असल्यास कृपया आम्हाला त्वरीत आपले पूर्ण नाव, पत्ता, पिनकोड सहित आणि ईमेल आयडी असल्यास *सनय प्रकाशनाच्या व्हाट्स अप (Whats app) च्या 8652121912 । 8626085734 । 8180031734 । 9096596768 ।* या नंबर वर पाठवा किंवा अधिक माहिती हवी असल्यास *9860429134 । 8180031733* या नंबर वर आम्हाला त्वरित फोन करा. आम्ही हा ग्रंथ आपल्यापर्यंत *घरपोहच* करू. *भारतात कोठेही, हे पुस्तक घरपोहज पाठवण्याचा टपाल खर्च वेगळा आकारला जाणार नाही.* याची नोंद घ्यावी. धन्यवाद. ●●●

गुजरात फाइल्स : एनॉटमी ऑफ ए कवर अप | राणा अय्युब

*गुजरात फाइल्स : एनॉटमी ऑफ ए कवर अप* या इंग्रजी पुस्तकाचा *मराठीत* अनुवाद *गुजरात फाइल्स : कृष्णकृत्यांचा रहस्यभेद* या नावाने झाला असून या पुस्तकाचा *मराठी अनुवाद डॉ. दीपक बोरगावे* यांनी केला आहे. इंग्रजीत पुस्तक जेव्हा बाजारात आले तेव्हा या *पुस्तकाने धुमाकुळ घातला* हे पुस्तक आहे *गुजरातमध्ये झालेल्या 2002 च्या दंगलीवर* आधारित, या पुस्तकात *दंगली घडवण्यामागे मास्टर माईंड असलेले ××× ××, ××× ××, प्रशासनातील विकलेले अधिकारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद आणि हरेन पांडे यांची झालेली हत्या, इशरत जहाँ, सोहराबुद्दीन शेख और तुलसीराम प्रजापति कथित खोटी चकमक (Fake Encounter)* या सगळ्या क्रूरतेचा लेखाजोखा या पुस्तकाच्या *पत्रकार लेखिका राणा अय्युब* यांनी *स्टिंग ऑपरेशन* करून मांडला आहे. *राणा अय्युब हया स्वतंत्र पत्रकारिता करणाऱ्या पत्रकार असून तहेलकाच्या माजी संपादक* आहेत. *शोध पत्रकारिता* करून काय करता येऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे *गुजरात फाइल्स : कृष्णकृत्यांचा रहस्यभेद* या पुस्तकाची *इंग्रजी आवृत्ती 2016* ला बाजारात आली आणि पाहता पाहता या पुस्तकाच्या एक *वर्षात 1 लाख 80 हजार* प्रती हातोहात विकल्या गेल्या. हे पुस्तक डझनभर भाषेत अनुवादीत झाले असून *राजकारणात आणि सत्ता मिळवण्यासाठी असे काही केले जाऊ शकते यावर आपला विश्वास सुद्धा बसणार नाही.* एक शब्दात सांगायचे झाले तर *पुस्तक डेंजर* असे आहे. सद्या या पुस्तकाची *मराठी आवृत्ती* बाजारात उपलब्ध असून, पुस्तकाची *पाने 224* असून पुस्तकाचा आकार 5.5″×8.5″ असा आहे. पुस्तकाची *किंमत फक्त 300 रुपये* आहे. *पत्रकार, अभ्यासक, विद्यार्थी, राजकारणी, व्याख्याते आणि समस्त ××भक्त* यांनी वाचावे असे उत्तम पुस्तक आहे. पुस्तका विषयी *जस्टिस बी एन श्रीकृष्ण* म्हणतात *”धूर्त आणि लबाड राजकारणाच्या या काळात… शोध पत्रकारितेचा एक आदर्श नमुना”* म्हणजेच *गुजरात फाइल्स : कृष्णकृत्यांचा रहस्यभेद* हे पुस्तक आपल्याला हवे असल्यास हे पुस्तक आमच्याकडे उपलब्ध आहे. हे पुस्तक वाचण्याची, समजून घेण्याची आपल्याला इच्छा असल्यास किंवा आपल्याला, आपल्या मित्राला हे पुस्तक हवे असल्यास कृपया आम्हाला त्वरीत आपले पूर्ण नाव, पत्ता, पिनकोड सहित आणि ईमेल आयडी असल्यास *सनय प्रकाशनाच्या व्हाट्स अप (Whats app) च्या 8652121912 । 8626085734 । 8180031734 । 9096596768 या नंबर वर पाठवा किंवा 8180031733 । 9860429134 ।* या नंबर वर आम्हाला त्वरित फोन करा. *आम्ही हे पुस्तक आपल्यापर्यंत घरपोहच करू. भारतात कोठेही कोणताही पोस्टज वेगळा न आकारता कृपया यांची नोंद घ्यावी.* धन्यवाद । आम्ही आपले आभारी आहोत. ●●●

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे हे दुर्मिळ आणि महत्वाचे खंड उपलब्ध (ही माहीती आपल्या जास्तीत जास्त बांधव मित्रांना पाठवा. ही नम्र विनंती.)

एकूण खंड : 20
एकूण पाने : 12087
एकूण सरकारी किंमत : 2883 रुपये
एकूण वजन : 30 किलो
आकार : 6″× 10″ आणि 10″× 13″ इंच
बांधणी : पुठ्ठा बांधणी
भाषा : मराठी व इंग्रजी
(थोड्याच प्रती शिल्लक, आकार मोठा व वजन जास्त असल्याने टपाल खर्च वेगळा आकाराला जाईल.)

01 । डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड – 1, पाने : 496, सवलत किंमत : 107 रुपये. (इंग्रजी)

02 । डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड – 2, पाने : 803, सवलत किंमत : 110 रुपये. (इंग्रजी)

03 । डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड – 3, पाने : 488, सवलत किंमत : 104 रुपये. (इंग्रजी)

04 । डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड – 5, पाने : 476, सवलत किंमत : 100 रुपये. (इंग्रजी)

05 । डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड – 7, पाने : 362, सवलत किंमत : 100 रुपये. (इंग्रजी)

06 । डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड – 9, पाने : 472, सवलत किंमत : 100 रुपये. (इंग्रजी)

07 । डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड – 12, पाने : 782, सवलत किंमत : 95 रुपये. (इंग्रजी)

08 । डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड – 14, भाग- 1, पाने : 786, सवलत किंमत : 100 रुपये. (इंग्रजी)

09 । डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड – 14, भाग- 2, पाने : 1385, सवलत किंमत : 100 रुपये. (इंग्रजी)

10 । डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड – 15, पाने : 741, सवलत किंमत : 110 रुपये. (इंग्रजी)

11 । डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड – 16, पाने : 741, सवलत किंमत : 217 रुपये. (इंग्रजी)

12 । डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड – 17, भाग – 2, पाने : 580, सवलत किंमत : 125 रुपये. (इंग्रजी)

13 । डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड – 17, भाग – 3, पाने : 611, सवलत किंमत : 125 रुपये. (इंग्रजी)

14 । डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड – 18, भाग – 2, पाने : 616, सवलत किंमत : 100 रुपये. (मराठी)

15 । डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड – 19, पाने : 637, सवलत किंमत : 200 रुपये. (मराठी)

16 । डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड – 20, पाने : 663, सवलत किंमत : 200 रुपये. (मराठी)

17 । डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड – 21 (हस्तलिखित पत्रव्यवहार संग्रह) , पाने : 440, सवलत किंमत : 225 रूपये. (इंग्रजी)

18 । डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड – 22 (चित्रमय चरित्र), पाने : 441, सवलत किंमत : 500 रुपये.(मराठी)

19 । जातिव्यवस्थेचे निर्मूलन , पाने : 87, सवलत किंमत : 15 रूपये. (मराठी)

20 । डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहिष्कृत भारत आणि मूकनायक, पाने :480, सवलत किंमत : 150 रूपये. (मराठी)

हे वरील 20 खंड आमच्याकडे उपलब्ध आहे. वरील खंड वाचण्याची, समजून घेण्याची आपल्या इच्छा असल्यास किंवा आपल्याला, आपल्या मित्राला हे खंड हवे असल्यास कृपया आम्हाला त्वरीत आपले पूर्ण नाव, पत्ता, पिनकोड सहित आणि ईमेल आयडी असल्यास सनय प्रकाशनाच्या व्हाट्स अप (Whats app) च्या 8652121912 । 8626085734 । 8180031734 । 9096596768 या नंबर वर पाठवा किंवा 8180031733 । 9860429134 । या नंबर वर आम्हाला त्वरित फोन करा. आम्ही ग्रंथ आपल्यापर्यंत घरपोहच करू. आम्ही आपले आभारी आहोत। (कृपया ही माहीती जास्तीत जास्त आपल्या बांधव, मित्रांना, नातेवाईकांना पाठवा ही विनंती. कृपया पुस्तके पाठवण्याचा टपाल खर्च वेगळा द्यावा लागेल)
●●

गौतम बुद्धाचे चरित्र | कृ. अ. केळुसकर

विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालमनावर गौतम बुद्धांविषयी श्रद्धा, आदर निर्माण करणारे कृ. अ. केळुसकर गुरुजी लिखित पुस्तक म्हणजे गौतम बुद्धाचे चरित्र हे पुस्तक पहिल्यांदा सन 1898 ला प्रकाशित झाले. त्यावेळी या पुस्तकाची किंमत होती फक्त 1 रुपये हे पुस्तक आमच्याकडे उपलब्ध असून पुस्तकाचा आकार 5.5″×8.8″ इंच असून पुस्तकाच्या पानांची संख्या 224 आहे आणि पुस्तकाची किंमत फक्त 150 रुपये आहे. गौतम बुद्धाचे चरित्र घराघरात जावे आणि धम्म प्रसारासाठी आम्ही हे पुस्तक आपल्याला 150 रुपयात घर पोहच देऊ. भारतात कुठेही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकाविषयी म्हणतात”- दादा केळुसकरांनी दिलेल्या पुस्तकामुळे मी बुद्धाकडे वळलो. त्या लहान वयात सुद्धा रिकाम्या डोक्याने मी बुद्धाकडे गेलो नाही. मला पार्श्वभूमी होती या याआणि बुद्धाच्या जीवनावरील पुस्तक वाचताना मी तुलना व तफावत करीत असे. बुद्ध आणि त्यांचा धम्म यांच्यात रस घेण्याची ही माझी सुरवात होती.
पुस्तकाचा अनुक्रम
◆प्रस्तावना
1 । उपोदघात
2 । पूर्ववय
3 । संसारत्याग
4 । मोक्षमार्गप्राप्ती
5 । धर्मोपदेश
6 । बुद्धधर्म संस्थापना
7 । धर्मबोध पद्धती
8 । आयुष्यक्रम
9 । बुद्धाधर्माचे संक्षिप्त निरूपण
10 । बुद्धधर्म प्रसारचा इतिहास

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अत्त दीप भव (स्वयंम प्रकाशित होण्याचा) मार्ग दाखवणारे गौतम बुद्धाचे चरित्र आमच्याकडे उपलब्ध आहे. हे पुस्तक वाचण्याची, समजून घेण्याची आपल्या इच्छा असल्यास किंवा आपल्याला, आपल्या मित्राला हे पुस्तक हवे असल्यास कृपया आम्हाला त्वरीत आपले पूर्ण नाव, पत्ता, पिनकोड सहित आणि ईमेल आयडी असल्यास सनय प्रकाशनाच्या व्हाट्स अप (Whats app) च्या 8652121912 । 8626085734 । 8180031734 । 9096596768 या नंबर वर पाठवा किंवा 8180031733 । 9860429134 । या नंबर वर आम्हाला त्वरित फोन करा. आम्ही हे पुस्तक आपल्यापर्यंत घरपोहच करू. भारतात कोठेही, पुस्तक पाठवण्याचा पोस्टज घेतला जाणार नाही. कृपया यांची नोंद घ्यावी. धन्यवाद । आम्ही आपले आभारी आहोत.।

◆◆