बना झिरो टू वन
यशस्वी उद्योगजक बनण्यासाठी आणि उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन करणार पुस्तक म्हणजे झिरो टू वन. जगभरात तब्बल 35 लाखाहून अधिक प्रतीची विक्रमी विक्री झालेल्या इंग्रजी पुस्तकाचा नुकताच मराठीत अनुवाद प्रसिद्ध झाला असून हे पुस्तक आपल्याला यशस्वी उद्योजक बनण्यासाठी मदत करते. थोडक्यात झिरो पासून हिरो पर्यंत पोहोचण्याची कला या पुस्तकात दिली आहे.
पुस्तकाचे नाव : झिरो टू वन
लेखक : पीटर थील
भाषा : मराठी
पांनाची संख्या : 224
आकार : 5.5″ इंच × 8.5″ इंच
किंमत : 250 रुपये (घरपोहच)
पुस्तकाची अनुक्रमणिका खालील प्रमाणे:-
01. झिरो टू वन
02. भविष्याचं सामोरं असणारं आव्हान
03. पार्टी अशी करा, जणू 1999 च चालू आहे
04. सर्व यशस्वी कंपन्या एकमेकींपेक्षा चालू असतात
05. स्पर्धेमागची विचारधारा
06. अंतिम खेळी करणाऱ्याचा फायदा
07. तुमचं आयुष्य म्हणजे लॉटरिचं तिकीट नव्हे
08. पैशाचा माग काढा
09. गुपितं
10. मजबूत पाया
11. माफियांची यंत्रणा कशी चालते?
12. जर तुम्ही उभारणी केलीत, तर ते येतील का?
13. माणूस आणि यंत्र
14. ‘हरित’ दृष्टी
15. कंपनीच्या संस्थापकांमध्ये असणारा विरोधाभास
16. साचलेपण की एकात्मता?
झिरो टू वन हे पुस्तक आपल्याला हवे असल्यास हे पुस्तक आमच्याकडे उपलब्ध आहे. हे पुस्तक वाचण्याची, समजून घेण्याची आपल्याला इच्छा असल्यास किंवा आपल्याला, आपल्या मित्राला हे पुस्तक हवे असल्यास कृपया आम्हाला त्वरीत आपले पूर्ण नाव, पत्ता, पिनकोड सहित आणि ईमेल आयडी असल्यास सनय प्रकाशनाच्या व्हाट्स अप (Whats app) च्या 8652121912 । 8626085734 । 8180031734 । 9096596768 या नंबर वर पाठवा किंवा 8180031733 । 9860429134 । या नंबर वर आम्हाला त्वरित फोन करा. आम्ही हे पुस्तक आपल्यापर्यंत घरपोहच करू. भारतात कोठेही कोणताही पोस्टज वेगळा न आकारता कृपया यांची नोंद घ्यावी. धन्यवाद । आम्ही आपले आभारी आहोत.
◆◆
2 thoughts on “झिरो टू वन | पीटर थील”
Please provide me Zero to One Book…
WHATSAPP ON 8652121912