*देव माणसाची निर्मिती आहे, शोध नाही.* *प्रा. डॉ. रिचर्ड डॉकिन्स यांच्या “द गॉड डिल्यूजन” या इंग्रजी पुस्तकाचा नुकताच मराठीत अनुवाद “देव नावाचा भ्रम” या नावाने प्रकाशित झाला असून हे पुस्तक सर्व धर्मातीत देव, ईश्वर, परमेश्वर या कल्पनेला सुरुंग लावणारे असे आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातील विज्ञानाचे प्राध्यापक असलेले डॉ. रिचर्ड डॉकिन्स म्हणतात : “निरीश्वरवादी दृष्टी दूरच्या क्षितिजांचा निर्भय वेध घ्यायला सज्ज असते, निरीश्वरवाद मान्य असणे म्हणजे निर्भय, स्वतंत्र बुद्धी असणे आणि निरोगी मन असणे.” पुस्तक विज्ञानाच्या अंगाने प्रवास करते आणि आपल्या मनातील “देव नावाचा भ्रम” समूळ नष्ट करण्यास मदत करते.* पुस्तकाच्या पानांची *संख्या 447* असून, पुस्तकाचा *आकार 5.5″× 8.5″ इंच* असून पुस्तकाची *किंमत 500 रुपये* आहे. पुस्तकांची अनुक्रमणिका खूप बोलकी, मोठी आणि विचार करायला लावणारी अशी आहे. विस्तारभ्यास्तव येथे प्रकरणानुसार देत आहोत. पुस्तकाची अनुक्रमणिका *◆प्रा. डॉकिन्स यांची प्रस्तावना* *◆अनुवादाची प्रस्तावना* *प्रकरण 1 : अश्रद्ध तरीही प्रगाढ धार्मिक* *प्रकरण 2 : देव “मानणे”* *प्रकरण 3 : ईश्वरी अस्तित्वाच्या बाजूने युक्तिवाद* *प्रकरण 4 : देव नसण्याची खात्रीच का वाटते ?* *प्रकरण 5 : धर्माची मुळे* *प्रकरण 6 : नैतिकतेचे मूळ आपण भले का असतो ?* *प्रकरण 7 : पवित्र ग्रंथ आणि बदलता काळपुरुष* *प्रकरण 8 : धर्माचे एवढे काय बिघडले ? एवढे शत्रुत्व कशासाठी ?* *प्रकरण 9 : बाल्य, अत्याचार आणि धर्मापासून मुक्ती* *प्रकरण 10 : एक आवश्यक रिकामी जागा ?* *”देव नावाचा भ्रम”* हे या पुस्तक आमच्याकडे उपलब्ध आहे. हे पुस्तक वाचण्याची, समजून घेण्याची आपल्या इच्छा असल्यास किंवा आपल्याला, आपल्या मित्राला हे पुस्तक हवे असल्यास कृपया आम्हाला त्वरीत आपले पूर्ण नाव, पत्ता, पिनकोड सहित आणि ईमेल आयडी असल्यास *सनय प्रकाशनाच्या व्हाट्स अप (Whats app) च्या 8652121912 । 8626085734 । 8180031734 । 9096596768 ।* या नंबर वर पाठवा किंवा अधिक माहिती हवी असल्यास *9860429134 । 8180031733* या नंबर वर आम्हाला त्वरित फोन करा. आम्ही हा ग्रंथ आपल्यापर्यंत *घरपोहच* करू. *भारतात कोठेही, हे पुस्तक घरपोहज पाठवण्याचा टपाल खर्च वेगळा आकारला जाणार नाही.* याची नोंद घ्यावी. धन्यवाद. ●●●