हाल सातवाहनाची गाथासप्तशती

1,350.00

1 in stock

पुस्तकाचे नाव हाल सातवाहनाची गाथासप्तशती
लेखक स. आ. जोगळेकर
ISBN 978-93-82161-10-3
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पुठ्ठा बांधणी
पानांची संख्या ६८८
आकार ४.५ * ७ इंच
वजन ७८० ग्रॅम
Category:

Description

‘गाथासप्तशती’ हा सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा मराठीतील आद्यग्रंथ होय. अस्सल मराठमोळे नागरी, ग्रामीण व वन्य लोकजीवन ह्या गाथेत ललितमधुर सौंदर्याने नटलेले आहे. श्रृंगाराबरोबरच जीवनाची करुण, दारुण व हृद्य अशी सर्व अंगे सारख्याच कुशलतेने गाथासप्तशतीत रेखाटलेली आहेत. मानवी जीवनातील शाश्वत मूल्यांचा पुरस्कार करणारा हा ग्रंथ मराठीतील श्रेष्ठ ग्रंथ होय. कै. स. आ. जोगळेकर यांची प्रदीर्घ अभ्यासपूर्ण चारशे पन्नास पानांची प्रस्तावना, संपादन, भाषांतर व टीका हे ह्या ग्रंथाचे आणखी वेगळे वैशिष्ट्य आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “हाल सातवाहनाची गाथासप्तशती”

Your email address will not be published. Required fields are marked *