हाल सातवाहनाची गाथासप्तशती

1,350.00

1 in stock

पुस्तकाचे नाव हाल सातवाहनाची गाथासप्तशती
लेखक स. आ. जोगळेकर
ISBN 978-93-82161-10-3
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पुठ्ठा बांधणी
पानांची संख्या ६८८
आकार ४.५ * ७ इंच
वजन ७८० ग्रॅम
Category:

Description

‘गाथासप्तशती’ हा सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा मराठीतील आद्यग्रंथ होय. अस्सल मराठमोळे नागरी, ग्रामीण व वन्य लोकजीवन ह्या गाथेत ललित मधुर सौंदर्याने नटलेले आहे. श्रृंगाराबरोबरच जीवनाची करुण, दारुण व हृद्य अशी सर्व अंगे सारख्याच कुशलतेने गाथासप्तशतीत रेखाटलेली आहेत. मानवी जीवनातील शाश्वत मूल्यांचा पुरस्कार करणारा हा मराठीतील श्रेष्ठ ग्रंथ होय.

गाथासप्तशतीच्या काळात महाराष्ट्रात संस्कृत, प्राकृत व पैशाची ह्या भाषा होत्या हे ह्या ग्रंथामुळे स्पष्ट होते.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “हाल सातवाहनाची गाथासप्तशती”

Your email address will not be published. Required fields are marked *