निसर्गप्रदेश हवामान

80.00

1 in stock

पुस्तकाचे नाव निसर्गप्रदेश हवामान
लेखक बाळ फोंडके
ISBN 978-93-87667-21-1
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ३२
आकार ६ * ९ इंच
वजन ८० ग्रॅम

Description

निसर्गप्रदेशातील नवल 

आपण अनेक नैसर्गिक आविष्कार पाहत असतो. हवामान, गुरुत्त्वाकर्षण, मान्सूनचा पाऊस हे असेच काही.  त्यांचं स्वरूप काय आहे? ते कसे तयार होतात ? त्यांची जी विविधता आपण अनुभवतो ती कशापायी उत्पन्न होते ? या निसर्गाचे सर्वात मूलभूत घटक आहेत अणु आणि रेणू. त्यांचं रंगरूप कसं आहे ? त्यांची रचना कशी असते ? ती कशी आणि कोणी शोधून काढली ? या सगळ्याविषयी अतिशय महत्त्वाची, नवलाची, शास्त्रीय माहिती देणारी ही पुस्तकमालिका !

हे पुस्तक वाचून मुलांना काय मिळेल ?  

  • या विश्वातले सगळे निर्जीव आणि सजीव  ज्यापासून बनले आहे, त्या अणु- रेणूविषयी सविस्तर माहिती मुलांना मिळेल.
  • अतिशय रंजक भाषा आणि रंगीत चित्रांच्या सुरेख, आकर्षक मांडणीमुळे मुलांना विषयाची सखोल माहिती तर होईलच, शिवाय निसर्गाच्या थक्क करणाऱ्या करामाती समजून घेण्याचं कुतूहल जागं होईल.
  • या पुस्तकाचा  उपयोग मुलांना शालेय उपक्रमासाठी सुद्धा करता येईल.
  • मुलांना शास्त्रीय पद्धतीने एखाद्या विषयाची मांडणी करण्याची सवय लागेल.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “निसर्गप्रदेश हवामान”

Your email address will not be published. Required fields are marked *