सौंदर्याचा मंत्र

₹500.00

1 in stock

पुस्तकाचे नाव सौंदर्याचा मंत्र
लेखक चंद्रकांत कणसे, योगेश्री कणसे
ISBN 978-93-49368-02-6
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १८४
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २२० ग्रॅम

Description

सौंदर्य हे वरवरचे नसून ते शरीर, मन आणि जीवनशैली यांच्या सुंदर संगमातून प्रकटते. हा ग्रंथ आधुनिक वैद्यकीय ज्ञान, पोषणशास्त्र, हार्मोन्स, मानसिक स्वास्थ, त्वचारोग विज्ञान आणि जीवनशैली यांचा समतोल मार्गदर्शक आहे.

  • त्वचा, केस, नखे – संपूर्ण आरोग्य 
  • आहार आणि पोषणाचे शास्त्र 
  • हार्मोन्स आणि त्यांचा परिणाम 
  • त्वचारोग आणि आधुनिक उपचार 
  • सुरक्षित सौंदर्य उत्पादने आणि त्याचा योग्य वापर 
  • केसांची वाढ, पांढरे केस गळणे – उपाय 
  • त्वचेचा रंग, डाग, पिगमेंटेशन – शास्त्रीय दृष्टीकोन
  • मेकअप, लेझर आणि कॉस्मेटिक उपचार 
  • स्त्री आणि पुरुषांसाठी स्वतंत्र मार्गदर्शन 
  • दैनंदिन जीवनात सौंदर्याचा संतुलित अवलंब 

शास्त्र, अनुभव आणि सजग जीवनशैलीचा सुंदर मिलाफ…

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सौंदर्याचा मंत्र”

Your email address will not be published. Required fields are marked *