Description
पारधी व इतर जमातीची संस्कृती, इतिहास आणि वेदना त्यांनी आपल्या “आदिवासी संस्कृती, इतिहास आणि वेदना” या ऐतिहासिक ग्रंथात मांडली आहे. सामाजिक जाणीव आणि भान असलेले भास्कर भोसले हे एका दिशाहिन समाजाचे नेतृत्व करताना आपल्याला दिसतात. महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी ते सतत प्रयत्नशील आहेत. तळमळीचा संशोधक, अभ्यासक आणि एक खंदा कार्यकर्ता म्हणून त्यांचे नाव घेता येईल.
ReplyForward
|
Reviews
There are no reviews yet.