भिवा फरारी

180.00

Out of stock

पुस्तकाचे नाव भिवा फरारी
लेखक नजूबाई गावित
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २४८
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ३५० ग्रॅम

Description

नजूबाई गावित

-१० जानेवारी १९५० ला बोढरेपाड्याला, ( ता. साक्री जि. धुळे. ) भूमिहीन मावची आदिवासी कुटुंबात जन्म.

-शिक्षण मराठी ४ थी पर्यंत.

-१९७४ साली ‘धुळे जिल्हा श्रमिक महिला संघा’ची स्थापना व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश.

-१९७८ साली जातीच्या प्रश्नांवर मा. की. प. चा राजीनामा देऊन ‘सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष’ व ‘सत्यशोधक कष्टकरी महिला सभा’ स्थापना.

-१९८६ साली साक्रीला ‘दलित -आदिवासी -ग्रामीण सं. साहित्य महासभा स्थापना व संमेलनात पुढाकार.

-१९७२ पासून आदिवासी जंगलखेडू  भूमिहीन, शेतकरी, धरणग्रस्त, महागाईग्रस्त, महिला, दलित इ. च्या अनेक लढ्यात पुढाकार व कारावास.

-१९७५ मध्ये आणीबाणीत स्थानबद्ध.

-१९७८ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात शेकडो महिलांसह पुढाकार.

-१९९८ साली स्तन्याला भरलेल्या ५ व्या दलित- आदिवासी- ग्रामीण संयुक्त साहित्य संमेलनात अब्राह्मणी साहित्य व कला महासभा स्थापनेची घोषणा.

-तृष्णा हि आत्मनिवेदनपर कादंबरी १९९५ साली प्रसिद्ध.

-डॉटर्स ऑफ महाराष्ट्र मध्ये विस्तृत परिचय.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भिवा फरारी”

Your email address will not be published. Required fields are marked *