संत तुकारामांचे निवडक अभंग

90.00

1 in stock

पुस्तकाचे नाव संत तुकारामांचे निवडक अभंग
लेखक आ . ह . साळुंखे
ISBN 978-93-84091-90-3
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ८४
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १६० ग्रॅम

Description

तुका आकाशाएव्हडा

अणूरेणूया थोकडा । तुका आकाशाएव्हडा ।।१।।

गिळूनि सांडिले कळीवर । भव भ्रमाचा आकार ।।२।।

सांडिली त्रिपुटी कळीभर । दीप उजळला घरटी ।।३।।

तुका म्हणे आता । उरलो उपकारापुरता ।।४।।

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “संत तुकारामांचे निवडक अभंग”

Your email address will not be published. Required fields are marked *