प्रबोधनपर्व प्रा. विलास वाघ गौरवग्रंथ

180.00

Out of stock

पुस्तकाचे नाव प्रबोधनपर्व प्रा. विलास वाघ गौरवग्रंथ
लेखक विलास वाघ
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २३२
आकार ६ * ९ इंच
वजन ४५० ग्रॅम

Description

प्रा. विलास वाघ यांनी तहहयात समग्र परिवर्तनाचा ध्यास त्यांच्या कृती-उक्तीत पेरला. विचारवंत संपादक व प्रकाशक म्हणून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परिप्रेक्ष्यात त्यांचे योगदान परिपूर्ण ठरले आहे.
‘प्रबोधनपर्व’ हा प्रा. विलास वाघ यांच्या कर्तृत्वावरील अनेक मान्यवरांच्या लेखकाने संपन्न झालेला गौरव ग्रंथ आहे. समाजपरिवर्तनाचा ध्येयवाद उराशी कवटाळणाऱ्या प्रत्येक पिढीतील सर्वांसाठी हा ग्रंथ प्रेरक आणि मार्गदर्शक ठरेल !
डॉ. श्रीपाल सबनीस
संपादक

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “प्रबोधनपर्व प्रा. विलास वाघ गौरवग्रंथ”

Your email address will not be published. Required fields are marked *