भारतातील जाती

18.00

10 in stock

पुस्तकाचे नाव भारतातील जाती
लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २४
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ४० ग्रॅम

Description

”थोर माणूस इतिहास घडवतो हा सिद्धांत तुम्ही स्वीकारा अथवा स्वीकारू नका. तुम्हाला एवढे मान्य करावेच लागेल कि प्रत्येक देशात बुद्धिवादी लोक, सत्ताधारी वर्ग नसला तरी,प्रभावशाली वर्ग असतो. बुद्धीवादी वर्गास दूरदृष्टी असते, तो सल्ला देऊ शकणारा आणि पुढाकार घेणारा वर्ग असतो. कुठल्याही देशात सामान्य जनसमुदाय स्वबुद्धीयुक्त विचार आणि कृती असलेले जीवन जगात नाही. तो बहुतांशी अनुकरण करणारा असून बुद्धीवादी वर्गाचे अनुकरण करतो. देशाचे भवितव्य सर्वस्वी बुद्धीवादी वर्गावर अवलंबून असते असे म्हणण्यात अतिशयोक्ती नाही. हा वर्ग प्रामाणिक, स्वतंत्र आणि निर्लोभी असेल तर संकट समयी पुढाकार घेऊन तो योग्य दिशा देईल असा भरवसा त्याच्यावर ठेवता येऊ शकतो. बुद्धी हा स्वायत्त सद्गुण नाही हे खरे आहे. ती केवळ साधनमात्र आहे आणि साधनांचा उपयोग बुद्धिवादी व्यक्ती कोणत्या हेतूसाठी करते त्यावर अवलंबून असतो.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारतातील जाती”

Your email address will not be published. Required fields are marked *