Description
डॉ. रूपा कुळकर्णी- बोधी
* संस्कृततचे एकूण ३९ वर्षे अध्यापन.
* ३० वर्षांपासून स्त्रीमुक्ती- चळवळीत.
* विशेषतः असंघटित महिला कष्टकऱ्यांची संघटनाबांधणी आणि त्यांच्या हक्कांचा लढा गेल्या २५ वर्षांपासून सुरु.
* विदर्भ मोलकरीण संघटनेच्या अध्यक्ष.
* बुद्ध- फुले- आंबेडकरी तत्त्वज्ञानाच्या प्रसारक.
* १९९२ मध्ये बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.
* स्त्री स्वातंत्र्याची बुद्धविचारांच्या अंगाने मांडणी करणारे थेरीगाथांचे संशोधन. वज्रसूची, सद्धर्मपुण्डरिकसुत्र, गणसोपान, अभिनवलोचन
इत्यादींवर समीक्षात्मक ग्रंथ प्रकाशित. विविध वृत्तपत्रांमधून अनेक स्फुटलेख प्रकाशित.
* महाराष्ट्रातील नामांकित वक्त्या.
दलितमित्र, बौद्धमित्र, समाजभूषण, सावित्रीबाई फुले पुरस्कार, लोकसेवा पुरस्कार, आकाजी गवळी स्मृती पुरस्कार, कुसुमताई चौधरी महिला कल्याणी पुरस्कार, इंडियन मर्चंट चेंबर प्ल्याटिनम ज्युबिली पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित.
८
Reviews
There are no reviews yet.