दगाबाज

450.00

1 in stock

पुस्तकाचे नाव दगाबाज
लेखक एम. बी. पाटील
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पुठ्ठा बांधणी
पानांची संख्या ४५८
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ५०२ ग्रॅम

Description

    शरद पवारांची नेहमीच “आयत्या बिळावर नागोबा”! अशी भूमिका राहिली आहे. त्यांची ६२ वर्षातील राजकीय वाटचाल अभ्यासल्यास ते भ्रष्ट्राचारी व दरोडेखोर वाटतात. त्यांची सर्वच धोरणे, योजना या स्वत:साठीच असतात. त्यांचे राज्य, देश व किंबहुना ज्या जातीचे ते आहेत त्यांचेही होऊ शकले नाहीत. ही वास्तवता आणि तेवढेच मोठे दुर्दैव ! सत्तेसाठी  कोणत्याही थराला जाण्याचा हां नवा मंत्र त्यांनी राज्य व देशाच्या राजकीय पतलावर आणला। ते कधीही अभ्यासू, बुद्धिमान नेते नव्हते व नाहीत. अभ्यासू नेते ही त्यांनी स्वत: जाणीवपूर्वक तयार केलेली प्रतिमा आहे. वास्तविक जीवनात ते गुन्हेगार, भ्रष्टाचारी  राजकारणी आहेत. जार खरच ते अभ्यासू नेते असते तर राजकारण, समाजकारणाला विधायक व सकारात्मक वळण देऊन विकासकामांची गती वाढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न करणं अपेक्षित होते, अशा मिळालेल्या अनेक सुवर्णसंधी त्यांची वर्तणूक व घातकी स्वभावदोष यामुळे त्यांनी त्या गमावल्या.  

शरद पवार म्हणजे यशवंतराव चव्हाण व जनसंघ यांचे अनैतिक राजकीय अपत्य होय. 

अशी त्यांची समर्पक व्याख्या करता येईल. 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “दगाबाज”

Your email address will not be published. Required fields are marked *