सूर्याची सावली

225.00

Out of stock

पुस्तकाचे नाव सूर्याची सावली
लेखक नितीन अरुण थोरात
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १६८
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १६० ग्रॅम

Description

बाप असतो जीर्ण म्हाताऱ्या वडासारखा.

शांत, संयमी आणि स्थिरगंभीर 

पाऊस – वाऱ्याला आव्हान देत, 

कडाडत्या विजेकडे डोळे वटारून बघणारा.

बाप असतो सूर्यविरुद्ध युद्ध पुकारणारा.

उन्हाचा तळतळीत लेप पाठीवर रापवित,

लेकरावर मायेची गार सावली पांघरणारा .

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सूर्याची सावली”

Your email address will not be published. Required fields are marked *