ओह माय गोडसे…

225.00

Out of stock

पुस्तकाचे नाव ओह माय गोडसे…
लेखक विनायक होगाडे
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २०२
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २०० ग्रॅम

Description

अलीकडच्या काही वर्षात दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्या अगदी पद्धतशीरपणे झाल्या. ‘गांधी कभी मरते नही’ असं आपण नेहमी म्हणतो. पण गांधी मरत नाहीत म्हणून नथुराम संपला, असं समजून कसं चालेल? या साऱ्यांचे थंड डोक्याने झालेले खून नथुरामच्या अस्तित्वाची पावती आहे. आणि ‘ओह माय गोडसे’ ही गांधी आणि गोडसे या दोन प्रवृत्तीमधल्या द्वंद्वावर भाष्य करणारीच कादंबरी आहे. निव्वळ भाष्य नव्हे तर त्यांच्यातलं द्वंद्व कथेच्या रुपात उभं करणारी कादंबरी आहे. या दोन्हीही प्रवृत्ती आणि यांच्यातलं द्वंद्व हे चिरंतन आहे, हे सुत्र टी अधोरेखित करते. सध्याचं २०१९ हे गांधींच्या दिडशेव्या जयंतीचं वर्ष आहे. गांधींच्या खूनालादेखील ७१ वर्ष पूर्ण झालीत. त्यांच्याबद्दलच्या गैरसमजांची जळमटं दूर करण्याचे काम ही कादंबरी नक्की करत असली तरी त्यातून फक्त गांधीच नव्हे तर ‘नथुराम’ ही प्रवृत्तीदेखील आपल्याला उलगडत जाते.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “ओह माय गोडसे…”

Your email address will not be published. Required fields are marked *