स्मृती शक्ती

180.00

1 in stock

पुस्तकाचे नाव स्मृती शक्ती
लेखक धवल बथिया
ISBN 978-93-87944-05-3
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १९०
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १४० ग्रॅम

Description

स्मृतीवर्धनासाठी एक सहजसोपा आणि परिणामकारी मार्गदर्शक 

  • दोन मिनिटांपेक्षा कमी वेळात वीस विविध वस्तूंची यादी तुम्ही लक्षात ठेऊ शकता का ?
  • पार्टीमध्ये आलेल्या सर्व लोकांची नावे तुम्ही न विसरता लक्षात ठेऊ शकता का ?
  • शंभर वर्षांची अख्खी दिनदर्शिका तुम्ही पाच मिनिटांपेक्षाही कमी वेळात मुखोद्गत करू शकाल का ?
  • एखाद्याची जन्म तारीख वा एखाद्याच्या खिशात किती पैसे आहेत याबाबत तुम्हाला कोणीही काहीही न सांगता तुम्ही नक्की सांगू शकाल का ?
  • टेलिफोन नंबर, पासवर्ड, चेहरे, खेळण्यातील पत्ते, अपॉइनमेंट्स, पाठ्यपुस्तकातील उत्तरे हे सर्व सहजगत्या लक्षात ठेऊ शकता का ?

ही वरील आव्हाने आणि याबरोबरच अजूनही खूप काही या पुस्तकामुळे करणे तुम्हाला शक्य होईल. या पुस्तकामधील प्रत्येक पानावर सहजसोप्या आणि स्पष्ट भाषेत अनेक स्मृती पद्धतींविषयी, सराव अभ्यास आणि चित्तवेधक चित्रण  सोबत देऊन सांगितले आहे ज्यायोगे अगणित विद्यार्थी, व्यापारी, व्यावसायिक, गृहिणी तसेच अनेक वयस्कर लोकांनाही त्यांची स्मरणशक्ती आणि त्यासोबत त्यांचा आत्मविश्वासही वाढविण्यास मदत झाली आहे. शाळा व कॉलेजांमधून वेगवेगळ्या  परीक्षा देणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना हे पुस्तक वाचल्यानंतर लवकरच इतिहास, भूगोल, विज्ञान आणि भाषा हे विषय शिकणे म्हणजे डाव्या हाताचा खेळ वाटेल.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्मृती शक्ती”

Your email address will not be published. Required fields are marked *