Description
मी माझ्या ‘मार्क्स-आंबेडकर समन्वयी परिप्रेक्ष्यातून शिक्षण आणि रोजगार’ या पहिल्या ग्रंथात समन्वयवादी परिप्रेक्ष्यातून शिक्षण आणि रोजगार या मुद्द्यांचा परामर्श घेतला आहे., तर प्रस्तुत ग्रंथामध्ये मार्क्सवादी आणि आंबेडकरवादी दृष्टिकोनातून प्रस्थापित समाजाची वैचारिक बळस्थाने विशद करताना रावसाहेब कसबे यांनी मांडलेल्या नवविचारांचा व चळवळींचा परिवर्तनाच्या दृष्टीने उपयुक्त असलेल्या मार्क्स – आंबेडकर समन्वयी विचारांचा परामर्श घेतला आहे.
Reviews
There are no reviews yet.