Description
‘प्रश्न तुमचे उत्तर बिरबला’चे
या पुस्तकात तुमच्या व्यवस्थापन
कौशल्याला आणि चातुर्याला
पैलू पाडणाऱ्या पंच्याऎंशीहून
अधिक रंजक आणि रसाळ कथा आहेत.
प्रत्येक कथेच्या अखेरीस त्या कथेतून
व्यक्त होणारे व्यवस्थापन मूल्य.
तुमचे व्यक्तिगत, व्यावसायिक,
करिअरविषयक प्रश्न चातुर्याचा सम्राट
असणाऱ्या बिरबलाच्या नजरेतून सोडवा.
चातुर्यपूर्ण युक्त्यांचा प्रत्यक्षातला
Reviews
There are no reviews yet.